scorecardresearch

Premium

VIDEO : शाहरुख खान मोदींना भेटला? तुमचा भास की आणखी काही, व्हिडीओ नीट पाहा

या व्हिडीओमध्ये तुम्हाला शाहरुख खान आणि नरेंद्र मोदी एकत्र दिसत आहे. तुम्हाला वाटेल, यांची भेट कधी झाली? पण जेव्हा तुम्ही व्हिडीओ नीट पाहाल तेव्हा तुम्हाला प्रश्न पडेल की खरंच शाहरुख खान मोदींना भेटला का? हा तुमचा भास आहे की आणखी काही, यासाठी तुम्हाला व्हिडीओ पाहावा लागेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

really shahrukh khan met pm narendra modi watch video is it real or fake duplicate of shahrukh khan and modi
VIDEO : शाहरुख खान मोदींना भेटला? तुमचा भास की आणखी काही, व्हिडीओ नीट पाहा (Photo : Instagram)

Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला शाहरुख खान आणि नरेंद्र मोदी एकत्र दिसत आहे. तुम्हाला वाटेल, यांची भेट कधी झाली? पण जेव्हा तुम्ही व्हिडीओ नीट पाहाल तेव्हा तुम्हाला प्रश्न पडेल की खरंच शाहरुख खान मोदींना भेटला का? हा तुमचा भास आहे की आणखी काही, यासाठी तुम्हाला व्हिडीओ पाहावा लागेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये शाहरुख खान आणि नरेंद्र मोदी एकमेकांबरोबर गप्पा मारताना दिसत आहे पण जेव्हा तुम्ही व्हिडीओ नीट पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल की हा खरा शाहरुख नाही आणि हे खरे नरेंद्र मोदी नाहीत. तुम्हाला वाटेल, हे कसं शक्य आहे पण हे खरं आहे. व्हिडीओ चांगल्याने पाहिल्यानंतर तुम्हाला लगेच कळून येईल.

Kitchen Jugaad Video
Kitchen Jugaad Video : चहा पावडरमध्ये कात्री टाकताच कमाल झाली, व्हिडीओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
amruta khanvilkar enters bb house and supports ankita lokhande
अंकिता लोखंडेसाठी ‘बिग बॉस’च्या घरात पोहोचली अमृता खानविलकर! लाडक्या मैत्रिणीला पाहून अश्रू अनावर, व्हिडीओ व्हायरल
friendship will never end an old man keep friendship video viral of farmers home friendship in old age
Video : ही दोस्ती तुटायची नाय! म्हातारपणातही आजोबा जपताहेत मैत्री, शेतकरी राजाच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
my bestfriend does not speak with me a girl student cried in front of the class by watching emotional video school friend and childhood days will remember school video viral on social media
“माझी बेस्ट फ्रेंड माझ्याबरोबर बोलत नाही” भर वर्गात शिक्षकांसमोर ढसा ढसा रडली विद्यार्थीनी, व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल

शाहरुख खान आणि नरेंद्र मोदी सारखे दिसणारे हे कोण आहेत?

शाहरुख खान सारखा दिसणाऱ्या या व्यक्तीचे नाव इब्राहिम कादरी आहे. इब्राहिम हुबेहूब शाहरुख खान सारखा दिसतो. सोशल मीडियावर तो अनेक शाहरुखच्या अंदाजात व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतो. नरेंद्र मोदी सारखे दिसणारे हे गृहस्थ सुद्धा मोदींचे डुप्लीकेट आहेत. या व्हिडीओमध्ये खरे नरेंद्र मोदी आणि शाहरुख खान नाहीत.

हेही वाचा : VIDEO : शेतकऱ्याची पोर! वडील देताहेत चिमुकलीला शेत नांगरण्याची ट्रेनिंग, पाहा व्हायरल व्हिडीओ

ibrahim__qadri या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “इंडिया वाले” या व्हिडीओवर “इंडिया वाले” गाणे सुद्धा लावले आहे.
हा व्हिडीओ पाहून लोकांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मला वाटले हे दोघेही खरे व्यक्ती आहेत” अनेक युजर्स यांना पाहून अवाक् झाले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Really shahrukh khan met pm narendra modi watch video is it real or fake duplicate of shahrukh khan and modi ndj

First published on: 27-11-2023 at 12:59 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×