Today’s Viral News Updates: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. या फोटो आणि व्हिडीओंद्वारे विविध विषय चर्चेत येत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटिझन्स सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणावर शेअर करत असतात. अशा व्हायरल बाबींमध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे तर कधी एखाद्या विनोदी घटनेचे व्हिडीओ असतात. काही हसवणारे असतात तर काही विचार करायलाही भाग पाडतात. अशातच अनेकदा अपघातांचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसतात. तर काही असे व्हिडीओ असतात जे पाहून यावर विश्वास ठेवावा की ठेवू नये असा प्रश्न पडतो. तसंच असे व्हिडीओ नेटकऱ्यांद्वारे दररोज मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. असेच दिवसभर व्हायरल होणारे व्हिडीओ पाहा एका क्लिकवर…

Live Updates

Trending News Updates, 04 June 2025: व्हायरल व्हिडीओ 'ते' व्हायरल फोटो! सोशल मीडियावर होतायत 'या' गोष्टी ट्रेंड

18:40 (IST) 4 Jun 2025

"…म्हणून कधीही कोणालाही कमी लेखू नका", मुंग्याच्या वारुळात शिरला साप, पुढे जे घडलं ते पाहून काळजाचा उडेल थरकाप, Video Viral

A snake entered an anthill Viral Video जेव्हा मुंग्याच्या वारुळात साप शिरतो तेव्हा काय घडते, व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...अधिक वाचा
17:38 (IST) 4 Jun 2025

मेहुणी शेर तर भाओजी सव्वा शेर; लग्नात मेहुणीनं नवरदेवासोबत केलं असं काही की...Video पाहून म्हणाल, अशी मेहुणी नको रे बाबा

Viral video: कधी नवरदेवाचे बूट चोरतात तर कधी नवरदेवासोबत गंमत करतात. असाच एक लग्नातला व्हिडीओ सध्या समोर आला आहे, हा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल अशी मेहुणी नको रे बाबा.. ...वाचा सविस्तर
17:12 (IST) 4 Jun 2025

गुलाब, जास्वंद, मोगऱ्याच्या रोपांना येतील भरपूर कळ्या, महिन्यातून फक्त एकदा द्या 'हे' खत

Flower Tips: झाडाच्या वाढीसाठी आणि भरपूर कळ्या फुले येण्यासाठी घरातल्या तीन वस्तूंचा वापर करून खत कसं तयार करायचं ते पाहणार आहोत. ...अधिक वाचा
14:01 (IST) 4 Jun 2025

RCBचा चिमुकला चाहता! ट्रॉफीसाठी १७ वर्षांपासून वाट पाहतोय, Viral Video पाहून नेटकरी म्हणे, "तुझं वय तरी आहे का…"

RCB's Little Fan Waits 17 Years for Trophy Video Viral : सोशल मीडियावर एका चिमुकल्या आरसीबी चाहत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आरसीबीच्या विजयानंतर आपल्या भावना व्यक्त करताना तो दिसत आहे. ...सविस्तर वाचा
13:47 (IST) 4 Jun 2025

'चिकू भाऊ' अन् 'अनुष्का वहिणीं'चे पोस्टर घेऊन नाचले पुणेकर; एफसी रस्त्यावर RCBच्या चाहत्यांचा तुफान जल्लोष, Videos Viral

RCB Fans Celebrate Victory in Pune Video Viral : पुण्यातही आरसीबीच्या आरसीबीच्या चाहत्यांनी एफसी रस्त्यावर उतरून विजयाचा जल्लोष केला. कोणी फटका फोडले, कोणी आयपीएल ट्रॉफी सारखी दिसणारी ट्रॉफी घेऊ फिरले, कोणी विराट कोहलीचे तर कोणी अनुष्का शर्माचे पोस्टर घेऊन नाचले. ...वाचा सविस्तर
12:27 (IST) 4 Jun 2025

“प्रेम वेळ किंवा परिस्थिती बघून केलं जात नाही”, 'या' जोडप्याला पाहून कळेल प्रेमाची व्याख्या, VIDEO होतोय व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून प्रेमात कधीही परिस्थिती पाहिली जात नाही, हे कळून येईल. ...वाचा सविस्तर
11:25 (IST) 4 Jun 2025

Vaishnavi Hagawane: बाळासाठी वैष्णवी किती उत्सुक होती; डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाआधीचा VIDEO व्हायरल

Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवीचा आणखी एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा हुंडाबळीची चर्चा सुरू झाली. ...सविस्तर बातमी
11:25 (IST) 4 Jun 2025

बापरे! चक्क डांबरात अडकला साप; तडफडत असताना लोकांनी काय केलं पाहाच, अंगावर काटा आणणारा VIDEO

Shocking video: एक साप अशा ठिकाणी अडकून बसला की तुम्ही विचारही करु शकत नाही. सांगलीतील आकाशवाणीजवळ एक साप चक्क डांबरात अडकलेला. ...सविस्तर बातमी
11:05 (IST) 4 Jun 2025

VIDEO: "आजोबा जरा दमानं...", आजोबांनी सिगारेट पेटवली तोंडात टाकली अन्..., तमाशाच्या कार्यक्रमात आजोबांनी काय केलं पाहा

आजोबांचा व्हिडीओ पाहून व्हाल थक्क ...सविस्तर बातमी
10:37 (IST) 4 Jun 2025

लेकीसाठी कायपण! बाबांनी तिच्यासाठी आणला 'ड्रीम बेड'; लेकीने दिली अशी रिॲक्शन की… VIDEO पाहून भारावून जाल

Viral Video : सायकल, बार्बी सेट, व्हिडीओ गेम्स कॉम्प्युटर गेम्स अगदी शिडी असणारा लहान मुलांचा डबल बेड सुद्धा आपल्याकडे असावा अशी प्रत्येक लहान मुलांची इच्छा असते. ...अधिक वाचा
10:35 (IST) 4 Jun 2025

IPLचा नाद! RCB vs PBKSच्या फायनलसाठी नवरा-नवरीने थांबवलं लग्न! लग्नमंडपाताच…. Video होतोय व्हायरल

व्हिडिओमध्ये कर्नाटकमध्ये नवरा आणि नवरीने आरसीबी विरुद्ध पीबीकेएस आयपीएल फायनल पाहण्यासाठी लग्न समारंभ थांबवल्याचे दिसत आहेत. ...वाचा सविस्तर
10:05 (IST) 4 Jun 2025

“RCB जिंकली नाही, तर घटस्फोट घेईन म्हणणाऱ्या महिलेचा आरसीबीच्या विजयानंतर नवा VIDEO समोर; काय म्हणाली पाहाच

आरसीबीचा सामना पाहण्यासाठी आलेल्या एका महिला चाहत्याने स्टँड्समधून घोषणा केली होती की, जर यावेळी आरसीबी जिंकली नाही, तर ती तिच्या पतीला घटस्फोट देईल. आता आरसीबी जिंकल्यानंतर या महिलेचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ...सविस्तर वाचा
10:04 (IST) 4 Jun 2025

भारीच! विराट कोहलीला एवढं आनंदी कधीच पाहिलं नसेल; जिंकल्यानंतर केला भन्नाट डान्स; VIDEO होतोय व्हायरल

Viral video: गेल्या १७ हंगामात संघ तीन वेळा अंतिम फेरीत पोहोचला होता परंतु प्रत्येक वेळी त्याला पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी भन्नाट डान्स करत आपला आनंद साजरा केला. विराट कोहलीचा हा व्हिडिओ सध्याच्या घडीला जोरदार व्हायरल झाला आहे. ...सविस्तर वाचा
08:53 (IST) 4 Jun 2025

ऑगस्टमध्ये 'या' राशींचे लोक होणार अमाप श्रीमंत! केतू-बुधाच्या युतीने बदलणार आयुष्य; मिळेल बक्कळ पैसा, यश

Budh Ketu Yuti 2025 : वैदिक पंचागानुसार, ऑगस्टमध्ये सिंह राशीत बुध आणि केतुची युती होणार आहे, यामुळे १२ पैकी ३ राशींच्या लोकांना भरपूर फायदे मिळू शकतात. ...सविस्तर वाचा
08:43 (IST) 4 Jun 2025

Viral Post: टॅक्सीची जोरदार धडक अन् अनोळखी माणसांची मदत; मरणाच्या दारातून 'त्याला' मुंबईकरांनी असं आणलं परत

मुंबई म्हणजे स्वप्नांची नगरी… दररोज लाखो लोक इथे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत, दिवसरात्र मेहनत करत असतात. ट्रेनमध्ये बसायला चौथी सीट दिली नाही तरी तुम्हाला चक्कर आली तर हक्काने आपल्या माणसासारखी तुमची काळजीही घेतात. ...अधिक वाचा

Today's Trending News Updates in Marathi

ट्रेडिंग न्यूज अपडेट टुडे (Photo Courtesy-Freepik)