Video : बापरे… ‘त्या’ बिबट्याने थेट वनखात्याच्या वाहनावर झेप घेतली, नशीब बलवत्तर म्हणून… अमरावती शहरातही आता बिबट्यांनी शहरात शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 25, 2023 16:42 IST
धुळे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केल्यानंतर वन विभागाने या भागात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे लावले आहेत. By लोकसत्ता टीमOctober 25, 2023 13:25 IST
भंडारा: वाघ आणि बिबट्याच्या झुंजीचा थरार, वाचा सविस्तर… वाघ आणि बिबटयाच्या झुंजीत बिबट्या ठार झाल्याची घटना जवळील घटना वाघबोडी तलाव जवळील संरक्षित वनात आज दुपारी घडली. By लोकसत्ता टीमOctober 12, 2023 18:25 IST
VIDEO: ‘शिकार करो या शिकार बनो’, किंग कोब्रा आणि बिबट्या आले समोरा-समोर; पाहा कोण कुणावर ठरलं भारी? Viral video: किंग कोब्रा आणि बिबट्या आले समोरा-समोर By ट्रेंडिंग न्यूज डेस्कOctober 10, 2023 16:37 IST
जामनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी जामनेर तालुक्यातील भिलखेडा शिवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला. By लोकसत्ता टीमOctober 10, 2023 12:38 IST
नायगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी सिन्नर तालुक्यातील नायगाव खोऱ्यात बिबट्याचा संचार शेतकऱ्यांसह रस्त्याने जाऱ्ये करणाऱ्यांसाठी धोकादायक ठरु लागला आहे. By लोकसत्ता टीमOctober 5, 2023 20:39 IST
बुलढाणा: बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार; ज्ञानगंगा अभयारण्यातील देव्हारी येथील दुर्देवी घटना ज्ञानगंगा अभयारण्यातील देव्हारी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा आज मृत्यू झाला.सुनिल निवृत्ती झिने ( ३८) असे शेतकऱ्याचे नाव आहे. By संजय मोहितेSeptember 23, 2023 19:43 IST
दोन हरणांच्या लढाईत बिबट्याने मारली उडी! पण शिकार कोणाची झाली? व्हिडीओ पाहून डोकच धराल शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्याला अचानक दोन हरण दिसतात. पण तो एका हरणाचा पाठलाग करतो आणि त्यानंतर जे काही घडतं ते… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कSeptember 16, 2023 17:36 IST
कराड: भुईमुगाची राखण करणारा शेतकरी बिबट्याच्या हल्यातून सुदैवाने बचावला कराड तालुक्यातील गमेवाडीतील खळबळजनक घटना By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 6, 2023 23:08 IST
भिंतीवरुन उडी घेत बिबट्याचा थेट लोकांनी भरलेल्या व्हॅनवर हल्ला, पिसाळलेल्या बिबट्याचा थरारक VIDEO व्हायरल Leopard attack video: Viral Video: गावात बिबट्या शिरल्याने लोकांची पळापळ By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: September 3, 2023 13:34 IST
नाशिक: सिन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात बालिका जखमी जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला असताना नागरिकांवर त्याचे हल्ले वाढले आहेत. By लोकसत्ता टीमAugust 6, 2023 17:23 IST
VIRAL VIDEO: लोणावळ्याला फिरायला जाताय? थांबा! घाट माथ्यावर दिसला वाघ, एका पर्यटाकाच्या तर.. Viral video: लोणावळ्यात आढळला वाघ, पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: August 6, 2023 12:20 IST
India Pakistan Ceasefire : भारत-पाकिस्तान यांच्यातील शस्त्रविरामाच्या घोषणेनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने…”
India-Pakistan Ceasefire Agreement LIVE Updates: “पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन…”, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांची पत्रकार परिषदेत माहिती
Mothers Day 2025: “घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही…” आईला मातृदिनाच्या द्या हटके शुभेच्छा; एकापेक्षा एक सुंदर मेसेज अन् फ्री डाउनलोड करा HD फोटो
बापरे! आगरी लग्नाची लग्नपत्रिका वाचूनच घाबरले पाहुणे; लग्नाला जायचं की नाही? VIRAL लग्नपत्रिका पाहून पोट धरुन हसाल