मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात ढोलताशांच्या दणदणाटात सांगली संस्थानच्या गणेशाचे शाही मिरवणुकीने सरकारी घाटावर मावळत्या सुर्याच्या साक्षीने शनिवारी विसर्जन करण्यात आले.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात गणेश मूर्तीच्या डोळ्यांमधून अश्रू येऊन चमत्कार झाल्याचा दावा करण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला.
मिरजेतील सुदन जाधव या अभियंत्याने घरातील गणपतीसमोर बारा ज्योतिर्लिंगाचा देखावा साकारला आहे. थर्मोकाल आणि पुठ्ठ्यांच्या माध्यमातून बनविलेली आकर्षक, नक्षीदार व…