scorecardresearch

कसोटी क्रिकेट

कसोटी क्रिकेट (Test Cricket) हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीच्या सदस्य देशांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघांदरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा प्रथम श्रेणी क्रिकेटचा एक प्रकार आहे. यामध्ये एका सामन्यात प्रत्येक संघाला दोन असे चार डाव असतात. कसोटी सामना हा पाच दिवसांपर्यंत चालतो. पूर्वी कसोटी सामन्यांना वेळेचे मर्यादा नव्हती. मुळात क्रिकेटचा उदय झाल्यानंतर १८६१-६२ मध्ये टेस्ट मॅच किंवा कसोटी सामना हा शब्द वापरायला सुरुवात झाली. पण या शब्दाचा आणि कसोटी सामन्याचा तसे पाहता फारसा संबंध नव्हता. १८७७ पासून आंतरराष्ट्रीय सामन्यांना कसोटी सामन्यांचा दर्जा देण्यात आला.


असा पहिला आंतरराष्ट्रीय दर्जा असलेला सामना हा १५ मार्च १८७७ रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंट (एमसीजी) येथे खेळण्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (ब्रिटिश व्यावसायिकांचा संघ) यांच्यात खेळला गेला. पुढे १८९२ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या सामन्यांना प्रथम कसोटी सामने असे म्हटले गेले. पुढे कसोटी क्रिकेट हा शब्द प्रचलित झाला. सध्या जगभरातील १२ देश आयसीसीचे पूर्ण सदस्य असून कसोटी क्रिकेट खेळत आहेत. १९३२ मध्ये भारताने कसोटी सामने खेळायला सुरुवात केली. आधी हे सामने फक्त दिवसा खेळले जात असत. २०१२ मध्ये आयसीसीने डे-नाइट कसोटी सामन्यांना परवानगी दिला. त्यानंतर ३ वर्षांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात अ‍ॅडलेड ओव्हल येथे पहिला डे-नाइट कसोटी सामना खेळला गेला. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाप्रमाणे कसोटी क्रिकेटची सुद्धा लीग असावी असा प्रस्ताव २००९ पासून आयसीसीकडे केला जात होता.


एकूण दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर २०१९ मध्ये कसोटी क्रिकेटच्या लीग स्पर्धेचे म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले. २०१९-२१ या वर्षातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेते न्यूझीलंडचा कसोटी संघ ठरला. तसेच २०२१-२३ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर ऑस्ट्रेलियाने नाव कोरले. दोन्ही वर्षांमध्ये उपविजेतेपद हे भारताकडे होते.


Read More
Sarfaraz Khan Loses 10kg Through Strict Diet for England Tour of India IND vs ENG Test Series
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या ‘या’ खेळाडूने तब्बल १० किलो वजन केलं कमी, विराटची जागा घेण्यासाठी करतोय खास तयारी

India Tour of England: आयपीएल २०२५ नंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे, जिथे संघ ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळेल.…

Virat Kohli Gets Offer From English County Team Middlesex Will Virat Play in England
Virat Kohli: विराट कोहलीला इंग्लंडमध्ये खेळण्याची ऑफर? कसोटी निवृत्तीनंतर समोर आली मोठी माहिती; कोणी दिला प्रस्ताव?

Virat Kohli Test Retirement: विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण यादरम्यान त्याला क्रिकेट खेळण्याची ऑफऱ देण्यात आली आहे.

Virat Kohli Gets Nature Tribute After Test Retirement on RCB vs KKR Match White Pigeons Fly Over Chinnaswamy Watch Video
RCB vs KKR: विराटला कसोटी निवृत्तीनंतर चाहत्यांसह निसर्गानेही दिला अनोखा ‘Tribute’, आकाशात पाऊस असतानाही काय दिसलं? पाहा VIDEO

Virat Kohli Test Retirement Tribute: कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली आज आयपीएलमध्ये खेळताना दिसणार होता. पण निसर्गाने आणि चाहत्यांनी…

Ravi Shastri Reveals Conversation with Virat Kohli ahead of Shocking Test retirement
Virat Kohli: “तो मानसिकरित्या खचला…”, कोहलीने कसोटीतून का निवृत्ती घेतली? रवी शास्त्रींचा खुलासा; शास्त्री-विराटमध्ये नेमकं काय बोलणं झालं?

Ravi Shastri on Virat Kohli Test Retirement: विराट कोहलीने कसोटी निवृत्तीपूर्वी भारताचे माजी प्रशिक्षक आणि कोच रवी शास्त्री यांच्याशी चर्चा…

Nasser Hussain on kohli retirement
कोहलीचा प्रभाव अतुलनीय! कसोटी क्रिकेटच्या उत्कर्षासाठी मोठे योगदान दिल्याचे नासीर हुसेनचे मत

कोहलीने काहीच दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता त्याने एकदिवसीय सामने आणि ‘आयपीएल’वर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Ravindra Jadeja Creates History With Longest Streak of Being World no 1 All Rounder in ICC Test Rankings
Ravindra Jadeja: अष्टपैलू रवींद्र जडेजाचा वर्ल्ड रेकॉर्ड, कसोटी क्रमवारीत अनोखी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू

ICC Test Rankings Ravindra Jadeja: रवींद्र जडेजाने आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी ऐतिहासिक कामगिरी आपल्या नावे केली आहे.

Maharashtra CM Devendra Fadanvis meets Rohit Sharma Gives Best Wishes after Test retirement See Photos
Rohit Sharma: रोहित शर्माच्या कसोटी निवृत्तीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? वर्षा बंगल्यावर दोघांची खास भेट

Rohit Sharma Retirement: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित शर्माची विशेष भेट घेतली आणि त्याच्या यशस्वी कसोटी कारकिर्दीबद्दल त्याचे अभिनंदन…

Virat Kohli with teammates
Virat Kohli: कर्णधारपद न मिळाल्यामुळे विराट कोहलीचा निवृत्तीचा निर्णय?

Virat Kohli Retirement: इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत विराट कोहलीला संघाचे नेतृत्व करण्याची इच्छा होती, असे सांगितले जात आहे.

Virat Kohli Anushka Sharma Seeks Blessing From Premanand Maharaj in Vrindavan
9 Photos
अनुष्का झाली भावुक तर विराटच्या हातातील ‘त्या’ वस्तूने वेधलं सर्वांचं लक्ष, कोहलीच्या निवृत्तीनंतर वृंदावनमधील विरूष्काचे फोटो व्हायरल

Virat Kohli Anushka Sharma: विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीनंतर विराट आणि अनुष्का वृंदावनला प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी पोहोचले होते.

Virat Kohli Discuss with Ravi Shastri With Test Retirement Decision no BCCI Official Meeting
Virat Kohli Retirement: BCCIच्या अधिकाऱ्यांशी चर्चा नाहीच, विराट कोहलीने भारताच्या ‘या’ दिग्गज खेळाडूशी केली चर्चा अन् घेतली निवृत्ती, नेमकं काय घडलं?

Virat Kohli Retirement Update: विराट कोहलीने १२ मे रोजी अचानक कसोटीमधून निवृत्तीची घोषणा केली. यादरम्यान एका रिपोर्टमध्ये त्याने बीसीसीआयची चर्चा…

Virat Kohli Anushka Sharma Visited Vrindavan After Sudden Test Retirement Seek Blessings From Premanand Maharaj Video
Virat Kohli Test Retirement: कसोटीतून अचानक निवृत्तीनंतर विराट-अनुष्का नेमके कुठे पोहोचले? किंग कोहलीने वेधलं सर्वांचं लक्ष; VIDEO आला समोर

Virat Kohli Anushka Sharma: विराट कोहलीने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला. आता कोहली निवृत्तीनंतर कुठे गेला…

What are the challenges facing Indian team for England tour after Test retirements Virat Kohli and Rohit Sharma
विराट, रोहितच्या कसोटी निवृत्तीनंतर इंग्लंड दौऱ्यासाठी भारतासमोर कोणती आव्हाने? निवड समितीची भूमिका काय? प्रीमियम स्टोरी

रोहित, विराट हे आजी-माजी कर्णधार आणि दोन अत्यंत अनुभवी क्रिकेटपटू यांना पर्याय निवडण्याची कसरत निवड समितीला करावी लागणार आहे.

संबंधित बातम्या