साताऱ्यात महायुतीचे उमेदवार म्हणून उदयनराजेंना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले विरुद्ध महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे असा दुरंगी…
कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांना महाविकास आघाडीने घरी जाऊन उमेदवारी दिली असताना साताऱ्याच्या उदयनराजेंची उमेदवारी लांबणीवर पडत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.