scorecardresearch

A N Shamseer Kerala CPI M
‘गणपती आणि प्लास्टिक सर्जरी’ यावरून वादग्रस्त विधान करणाऱ्या केरळमधील कम्युनिस्ट नेत्याविरोधात भाजपा आक्रमक

केरळ विधानसभेचे अध्यक्ष शमशीर यांनी गणपतीवरून केलेल्या विधानावर भाजपा आणि संघ परिवाराच्या संघटनांनी जोरदार आक्षेप घेतला असून राज्यभर आंदोलने केली.…

minister mangal prabhat lodha
लोढा यांच्या पालिकेतील कार्यालयावरून गदारोळ; विधानसभेत विरोधक आक्रमक

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मुंबई महापालिकेतील कार्यालयावरून विधानसभेत बुधवारी गदारोळ झाला.

karnataka assembly
VIDEO : कर्नाटक विधानसभेत मोठा राडा, सभापती-उपसभापतींवर कागद फेकले, १० भाजपा आमदार निलंबित

कर्नाटक विधानसभेत बुधवारी भाजपा आमदारांनी मोठा गोंधळ घातला. तसेच त्यांनी उपसभापतींच्या अंगावर कागद फेकले.

pune water issue
पावसाळी अधिवेशनात पुण्याच्या पाण्याची चर्चा; पुण्याला २०.९० टीएमसी पाणी देण्याची मागणी

राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शहरातील आमदारांनी पुण्याच्या पाण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले.

mahavikas aghadi
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, ‘या’ मुद्द्यांवर अधिवेशन गाजणार; मविआच्या बैठकीत काय ठरलं?

उद्यापासून राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापार्श्वभूमवीर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली.

Raj Thackeray
विधानसभा अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळेल? राज ठाकरेंचं एका शब्दात उत्तर, म्हणाले…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली.

ashok chavan
उद्यापासून पावसाळी अधिवेशन, विरोधी पक्षांची भूमिका काय? अशोक चव्हाण म्हणाले…

उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होतंय. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Hundreds of officials and activists support Sharad Pawar in Wardha
“मी प्रतिज्ञापत्र देतो की…’; वर्धा जिल्ह्यात शरद पवारांना शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे समर्थन

प्रश्न राष्ट्रवादीचा असल्याने थोरले की धाकटे पवार हवेत, अशी थेट विचारणा हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात सुरू झाली.

संबंधित बातम्या