Pune Jobs: भारती विद्यापीठ पुणे येथे नोकरीची संधी; जाणून घ्या तपशील

लक्षात घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑक्टोबर २०२१ आहे.

Pune Jobs Alert 2021
नोकरीची संधी (प्रातिनिधिक फोटो)

भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत पूना कॉलेज ऑफ फार्मसी आणि प्रिंटिंग प्रेस पुणे येथे भरती होणार आहे. एकूण ०८ + रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑक्टोबर २०२१ आहे.

कोणत्या पदांसाठी होणार भरती?

सहाय्यक प्राध्यापक

व्यवस्थापक

ऑपरेटर

पर्यवेक्षक

(हे ही वाचा: जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे ‘या’ पदासाठी होणार भरती; जाणून घ्या तपशील)

पद संख्या

एकूण ०८ + रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता काय?

शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

नोकरी ठिकाण काय?

पुणे

अर्ज पद्धती काय?

ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो.

(हे ही वाचा:राज्य आरोग्य हमी सोसायटी मुंबई येथे नोकरीची संधी; पगार ८०,००० हजार रुपये)

अर्ज पाठविण्याचा पत्ता काय?

सचिव, भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ केंद्रीय कार्यालय, एल.बी.एस. मार्ग, पुणे ४११०३०

अर्ज करण्याची शेवटची तारीख ?

२६ऑक्टोबर २०२१

अधिकृत वेबसाईट

bvp.bharatividyapeeth.edu

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bharti vidyapeeth recruitment 2021 pune jobs alert 2021 apply here bvuniversity edu in before oct 26 various professors posts ttg

ताज्या बातम्या