06 March 2021

News Flash

संघाची बदनामी केल्याप्रकरणी राहुल गांधींवरचा खटला 16 मार्चपर्यंत तहकूब

राहुल गांधींनी त्यांच्यावरचे आरोप फेटाळले आहेत

(संग्रहित छायाचित्र)

संघाची बदनामी केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर भरवण्यात आलेला खटला 16 मार्च 2019 पर्यंत तहकूब करण्यात आल्याचे भिवंडी कोर्टाने म्हटले आहे. 7 जुलै 2014 रोजी भिवंडीत झालेल्या एका रॅलीमध्ये राहुल गांधींची हजेरी होती. त्यावेळी संघाच्या लोकांनी महात्मा गांधींची हत्या केली असा आरोप केला होता. याचप्रकरणी संघाने राहुल गांधींविरोधात बदनामीचा खटला दाखल केला आहे.

राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपानंतर आरएसएसच्या भिवंडी शाखेचे सचिव राजेश कुंटे यांनी बदनामीचा खटला दाखल केला. दरम्यान माझ्याविरोधात लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत असे राहुल गांधींनी याआधीच म्हटले आहे. आता हा खटला 16 मार्च 2019 पर्यंत तहकूब करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2018 1:11 pm

Web Title: rss defamation case against rahul gandhi adjourned till 16th march 2019 by bhiwandi court
Next Stories
1 “…तर बाबासाहेब आंबेडकर आज भाजपात असते”
2 महात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा
3 विदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही: भाजपा सरचिटणीस
Just Now!
X