IPL 2018 – चेन्नई सुपर किंग्जचा राजस्थान रॉयल्सवर ६४ धावांनी विजय जाणून घ्या सामन्याचे सगळे अपडेट्स आयपीएल २०२५ Updated: April 20, 2018 23:55 IST
डिव्हिलियर्स माझ्यापेक्षा कांकणभर सरसच – विराट कोहली कोहलीने, मी सर्व प्रकारच्या खेळात उत्तम फलंदाजी करु शकतो परंतू डिव्हिलियर्ससारखे फटके खेळू शकत नसल्याचे सांगितले. आयपीएल २०२५ April 20, 2018 17:57 IST
माझी निवड करुन विरेंद्र सेहवागने IPL स्पर्धा वाचवली – ख्रिस गेल गेलने गुरुवारी सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यातून आपल्याला जगातील सर्वात धोकादायक फलंदाज का म्हटले जाते ते दाखवून दिले. आयपीएल २०२५ April 20, 2018 03:21 IST
चेन्नई आणि राजस्थानचा विजयपथावर परतण्याचा निर्धार आयपीएलच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्सच्या खात्यावर ४ गुण जमा आहेत आयपीएल २०२५ April 20, 2018 03:17 IST
अखेरच्या क्षणाला प्रिती आणि वीरुने घेतलेल्या ‘त्या’ निर्णयामुळे पंजाबला लागली ‘लॉटरी’ मागच्या दोन सामन्यात ख्रिस गेलने आपल्या बॅटचा जो तडाखा दाखवलाय तो पाहता यापुढच्या प्रत्येक सामन्यात पंजाबला सर्वाधिक अपेक्षा त्याच्याकडूनच असतील… आयपीएल २०२५ April 20, 2018 02:41 IST
IPL 2018: मोहालीच्या मैदानात तळपली गेलची बॅट, झळकावलं मोसमातलं पहिलं शतक ख्रिस गेलची बॅट आज मोहालीच्या मैदानात तळपली, ११ षटकार झळकावत गेलने मोसमातले पहिले शतक झळकावले आयपीएल २०२५ Updated: April 19, 2018 22:05 IST
IPL 2018 – राजस्थानविरुद्ध सामन्यात धोनी यष्टीरक्षण करणार नाही? चेन्नईच्या चिंतेत भर धोनीच्या अनुपस्थितीत एन. जगदीशन किंबा अंबाती रायडूला संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आयपीएल २०२५ April 19, 2018 21:23 IST
गेलच्या वादळी खेळामुळे हैदराबाद विरुद्ध पंजाबचा संघ ठरला ‘KING’ आयपीएलच्या यंदाच्या मोसमात विजयाची हॅट्ट्रीक करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादला गुरुवारी किंग्ज इलेव्हन पंजाबने रोखले. . सलामीवीर ख्रिस गेलच्या (१०४) तुफानी शतकाच्या… आयपीएल २०२५ Updated: April 20, 2018 00:27 IST
चेन्नईच्या चाहत्यांची ‘टूरटूर’, पुण्यातला सामना पाहण्यासाठी संघाकडून व्हिजलपोडू एक्स्प्रेसची सोय चेपॉकच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यामध्ये तामिळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली होती. आयपीएल २०२५ April 19, 2018 16:32 IST
IPL 2018 : दिनेश कार्तिकचा एकदम धोनी स्टाइल रन आऊट, अजिंक्य रहाणेही झाला आश्चर्यचकित दिनेश कार्तिकने विकेटकीपिंग करताना राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेची घेतलेली विकेट सध्या चर्चेचा विषय असून व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे आयपीएल २०२५ April 19, 2018 14:41 IST
IPL 2018: ‘विराट आणि एबीडी म्हणजे क्रिकेटमधील फेडरर आणि नदाल’ आयपीएलच्या इतिहासात या दोन्ही स्टार क्रिकेटपटूंनी आपल्या फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांना अनेक आनंदाचे क्षण दिले आहेत. आयपीएल २०२५ April 19, 2018 08:43 IST
जगातल्या ‘या’ सर्वोत्तम क्रिकेटपटूने केले विराटचे कौतुक दक्षिण आफ्रिकेचा सर्वोत्तम क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने भारताचा कर्णधार आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील त्याचा सहकारी विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव केला… आयपीएल २०२५ Updated: April 19, 2018 06:32 IST