News Flash

सोनाक्षी, अर्जुनच्या ‘तेवर’चे मोशन पोस्टर

सोनाक्षी सिन्हा आणि अर्जुन कपूरच्या आगामी 'तेवर' चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

| October 16, 2014 05:10 am

सोनाक्षी सिन्हा आणि अर्जुन कपूरच्या आगामी ‘तेवर’ चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.
‘इशकजादे’ सारखीच रांगडी भूमिका ‘तेवर’ मध्ये निभावण्यास मिळाल्याने अर्जुनही या चित्रपटासाठी उत्सुक आहे. मोशन पोस्टरवरून या चित्रपटाचे चित्रीकरण दिल्लीतील आग्रा आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या परिसरात झाल्याचा अंदाज आहे.
‘टू स्टेट्स’, ‘फाईडींग फॅनी’ या चित्रपटांतील अर्जुनच्या भूमिकांना चांगली दाद मिळाली होती. या चित्रपटातील त्याच्या रांगड्या भूमिकेलाही प्रेक्षकांची पसंती मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे.

 tevarposters

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2014 5:10 am

Web Title: arjun kapoor sonakshi sinhas tevar oozes a lot of attitude
Next Stories
1 ८६ व्या वर्षीही श्रीराम लागू ‘इन अ‍ॅक्शन’!
2 दीर्घ कालावधीनंतर अरुणा इराणी मराठी चित्रपटात
3 सायन्स सेंटरमध्ये अंटार्क्टिका शो
Just Now!
X