Entertainment News Today, 19 May 2025 : बॉलीवूड अभिनेता अभय देओल हा त्याच्या उत्तम अभिनयासाठी ओळखला जातो. त्याने आतापर्यंत अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. अभयचे खूप चाहते आहेत. अभय बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. तो शेवटचा ‘ट्रायल बाय फायर’ या वेब सीरिजमध्ये दिसला होता. काम नसल्यामुळे अभय देओल डीजे झाला आहे, असं नाईट क्लबमधील त्याचा एक व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर म्हटलं जातंय.
अभय देओलने बॉलीवूडमध्ये मोजक्याच पण उत्तम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभय बऱ्याच काळापासून बेरोजगार आहे, म्हणून पैसे कमवण्यासाठी तो डीजे बनला आहे, अशा चर्चा होत आहे. अभयचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ हा गुडगावमधील एका नाईट क्लबचा आहे. ज्यामध्ये अभय डीजे म्हणून दिसतोय. अभयचा हा अंदाज पाहून चाहते खूप खूश आहेत. त्याच्या व्हिडीओवर लोक खूप कमेंट करत आहेत.
Entertainment News Today : मनोरंजन न्यूज अपडेट
संजय कपूर यांच्या लेकीचं बॉलीवूडमध्ये पदार्पण! चित्रपटाचा टीझर पाहून शनाया झाली भावुक, मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत झळकणार…
"कोणाशी बोललं तरी लाथा पडायच्या…", हृता दुर्गुळेच्या सासू मुग्धा शाह यांचं वक्तव्य; म्हणाल्या, "माझ्या नशिबात…"
'बिग बॉस'फेम शिल्पा शिरोडकरला करोनाचं निदान; अभिनेत्रीने पोस्ट करीत दिली माहिती, चाहत्यांना सुरक्षित राहण्याचा सल्ला देत म्हणाली…
'ही चाल तुरू तुरू' हे ५० वर्षे जुने गाणे गात रसिका वाखारकर व इंद्रनील कामतने जिंकली चाहत्यांची मने; नेटकरी म्हणाले, "तुम्हा दोघांना…"
शरद पोंक्षे यांनी भारतीय सैन्याचे केले कौतुक; अनुभव सांगत म्हणाले, "त्यांनी आम्हाला रात्रभर…"
"अमिताभ बच्चन यांनी माझी माफी मागितली अन्…;" अभिनेत्री अनु अगरवालचा दावा, म्हणाली…
"दाऊद इब्राहिम बॉलीवूडला पोसायचा…; 'आशिकी' फेम अभिनेत्रीचं वक्तव्य; म्हणाली, "इंडस्ट्रीत येणारा सगळा पैसा…
गाजलेल्या मालिका करूनही प्रसिद्ध अभिनेत्री बेरोजगार, सोशल मीडियावर काम मागायची आली वेळ; म्हणाली, "माझ्या आयुष्यात…"
शाळा सोडून आराध्या ऐश्वर्या रायबरोबर 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ला का जाते? 'हे' आहे कारण
रितेश देशमुख-अजय देवगणच्या 'रेड २'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; १८ दिवसांत 'इतक्या' कोटींची केली कमाई
भारताची सून आहे पाकिस्तानी अभिनेत्री, बॉलीवूड चित्रपट करताना पडलेली इंटर्नच्या प्रेमात, तिचा पती कोण? वाचा...
७० वर्षांच्या दिग्गज अभिनेत्याचे २८ वर्षांनी लहान अभिनेत्रीबरोबर Lip Lock, आगामी चित्रपटाचा 'तो' सीन होतोय व्हायरल
डी-मार्टमधील चॉकलेटमध्ये अळ्या आणि बुरशी; मराठी अभिनेत्री व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, "हे थेट पोटात गेलं..."
कारगिल युद्धावर आधारित गाजलेला 'हा' चित्रपट OTT वर होतोय ट्रेंड; 'या' अभिनेत्रीने साकारली होती मुख्य भूमिका
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकला राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे यांचा ‘खालिद का शिवाजी’
लोकप्रिय मालिकेने ७ महिन्यांत गाशा गुंडाळला! मुख्य अभिनेत्रीची भावनिक पोस्ट; म्हणाली, "तुमचा निरोप घेतेय…"
"दीड पानांचा सीन…;" 'पवित्र रिश्ता'साठी ऑडिशन देताना रागावलेल्या उषा नाडकर्णी, खुलासा करत म्हणाल्या…
लोकप्रिय गायकाने तुर्कीयेमध्ये गाण्यास दिला नकार; ५० लाखांची ऑफर धुडकावून लावत म्हणाला, "मी पैशांसाठी…"
जान्हवी कपूर, सारा अली खानला टाकलं मागे; 'या' बॉलीवूड अभिनेत्रीने थेट फोर्ब्समध्ये मिळवलं स्थान
"थोडं अजून थांबायचं ना…", 'शिवा' फेम अभिनेत्रीची वडिलांसाठी भावुक पोस्ट; म्हणाली, "बाप म्हणून कधी…"
…म्हणून श्रीदेवींनी बोनी कपूर यांच्याशी ६ महिने धरलेला अबोला; नेमकं काय घडलेलं?वाचा
"अमेरिकन लोकांना काश्मीरबद्दल…", विवेक अग्निहोत्रींचं भाष्य, म्हणाले, "पाकिस्तानबरोबरच्या संघर्षात…"
पालकांनी १९ व्या वर्षी मर्जीविरूद्ध लावून दिलेले अभिनेत्रीचे लग्न; ८ महिन्यांच्या मुलीसह पळून गेली अन्…; खुलासा करत म्हणाली…
"लीड भूमिकेबद्दल समजलं तेव्हा…", ऋषी सक्सेनाला 'अशी' मिळाली होती 'काहे दिया परदेस' ही मालिका, म्हणाला…
"मालिकेत गर्भपाताचा सीन…", 'नवरी मिळे हिटलरला'फेम शर्मिला शिंदेने सांगितला अनुभव; म्हणाली, "प्रचंड त्रास…"
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान 'ही' अभिनेत्री बुडाली होती समुद्रात, अक्षय कुमारने वाचवला होता जीव, नेमकं काय घडलं होतं?
"तू सुरक्षित आहेस; कारण तू महिला आहेस", नाना पाटेकर दिग्दर्शिकेवर संतापलेले, नेमकं काय घडलेलं? जाणून घ्या…
अभिषेक बच्चनशी जोडलं गेलं नाव, ४३ वर्षांची बॉलीवूड अभिनेत्री अजूनही अविवाहित; लग्नाबद्दल म्हणाली, "माझ्या घरच्यांनी.."
"हर्षदा ताईला सुट्टी असून…", अक्षया देवधरच्या वाढदिवशी ऑनस्क्रीन आईने केली 'ही' खास गोष्ट, 'आय लव्ह यू' म्हणत मानले आभार…
"पोटापाण्याचा प्रश्न आहे", 'बागबान' फेम अभिनेत्याचा स्टेजवर जादू करतानाचा व्हिडीओ Viral
अभय देओल (फोटो - इन्स्टाग्राम)
काम नसल्यामुळे अभय देओल डीजे झाला आहे, असं नाईट क्लबमधील त्याचा एक व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर म्हटलं जातंय.