“इथे मुद्दा फक्त लोगोचा नाही. दूरदर्शनचं आता सगळंच भगवं झालं आहे. सत्ताधारी पक्षाच्या कार्यक्रमांना तिथे सर्वाधिक प्रक्षेपण काळ (एअरटाईम) मिळतो”!
उद्धव ठाकरेंनी अमित शाहांच्या शब्दानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी आदित्यला मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता, असा नवा दावा केला आहे.…
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर सर्वात जास्त अन्याय…
देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत जाऊन केंद्र सरकारमध्ये काम करायचे होते, असे उद्धव ठाकरेंनी केलेले विधान खरे असून त्यांना पंतप्रधान नरेंद्र…
छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाने रोजगार हमी योजना आणि फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांची उमेदवारी अखेर शनिवारी (२० एप्रिल) जाहीर…
भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये सध्या वाकयुद्ध सुरु आहे. आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर…
अमरावतीमधील सभेनंतर चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका! | Bawankule on Uddhav Thackeray
निवडणूक जवळ आली की राजकारणी लोकांमध्ये अधिक मिसळायला लागतात. मात्र, त्यांचे हे मिसळणे नैसर्गिक नसले तर त्यावर टीकाही होते.
अकोला लोकसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांच्यात तिरंगी लढतीत भाजपचा फायदा होतो हे आतापर्यंत गेल्या २० वर्षांत…
शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर एकेरीत टीका करताना त्यांना कोडगा माणूस म्हटले. त्यानंतर आता भाजपाकडून तीव्र…
गेल्या दहा वर्षात राष्ट्राची प्रगती सातत्याने खुंटली. देशात अराजकता निर्माण करण्याचे काम केले जात आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे राष्ट्रीय…
लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आणि त्यांचा पक्ष दिसणार नाहीत. त्यानंतर भाजप ढेकर देईल असे उबाठा शिवसेनेचे…