लहान असताना तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर अनेक खेळ खेळला असणार. परीक्षेनंतर शाळेला सुट्टी मिळाली की, लगोरी, कॅरम, व्यापार, लपाछपी आदी अनेक खेळ आपण सगळ्यांनीच खेळले असतील. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण, इथे लहान मुलांमध्ये नाही, तर एक मांजर आणि तिची मालकीण यांच्यात लपंडावाचा खेळ सुरू आहे; जो खेळ पाहून तुमचंही मन तो नक्कीच जिंकून घेईल.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, महिला आणि मांजर यांच्यामध्ये एक अनोखा खेळ रंगला आहे. चटईखाली मांजर लपलेली असते आणि महिला कोण आहे खाली? असे विचारते आणि मांजरीच्या अंगावरची चटई बाजूला काढते तेव्हा मांजर महिलेला पाहून मजेशीर हावभाव देते आणि पुन्हा चटईच्या आतमध्ये पळून जाते. अशा प्रकारे मांजर आणि महिला यांच्यामध्ये अनोखा लपंडावाचा डाव रंगला आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघा.

Ashish Nehra on Virat Gautam
IND vs SL : ‘मला नाही वाटत ड्रेसिंगरुमध्ये दोघात…’, विराट-गौतमबद्दल आशिष नेहराचं मोठं वक्तव्य
do you hear pune pmt bus story
फक्त पन्नास रुपयांमध्ये संपूर्ण पुणे फिरवणाऱ्या पीएमटीची गोष्ट ऐकली का? VIDEO VIRAL
Gautam Gambhir Press Conference in Marathi| Team India Head Coach Press Conference in Marathi
Gautam Gambhir : ‘त्याच्याशी माझे नाते टीआरपी आणि हेडलाईनसाठी नाही…’, विराटबरोबरच्या संबंधावर गौतम गंभीरने सोडले मौन
uncle saved his cycle rickshaw from flying in the stormy rain
पावसाळ्यात गरीबांच्या नशीबी फक्त दु:ख! वादळी पावसात काकांची सायकलरिक्षा उडता उडता वाचली; Video होतोय व्हायरल
Viral Video Shows Grandmother Group Dancing On Tauba Tauba song
“तौबा तौबा” गाण्यावर आजीबाईंच्या ग्रुपचा डान्स ; गॉगल लावला, एकसारख्या साड्या नेसल्या अन्… पाहा VIRAL VIDEO तून ‘त्यांचा’ डान्स
Hardik Ananya Ambani Wedding Video
VIDEO : हार्दिक-अनन्याच्या डान्सवरून रियान पराग का होतोय ट्रोल? युजर्स म्हणाले, ‘असं काय आहे त्याच्यामध्ये…’
Grandmother living childhood again!
“पुन्हा बालपण जगणारी आजी!” नातवंडाबरोबर खेळतेय लगोरी, Viral Video पाहून तुमच्या चेहऱ्यावर येईल हसू
When Competitors Become Comrades: Zomato Rider Helps Swiggy Delivery Guy in Pune
VIDEO: ‘हे फक्त पुण्यातच होऊ शकतं’ परस्परांचे स्पर्धक झाले परस्परांचे मित्र; पुण्याच्या रस्त्यावर नेमकं काय घडलं पाहाच

हेही वाचा…बापरे! कुत्र्याने चक्क पेटलेले अनार तोंडात धरले, पुढे काय झाले? व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

व्हिडीओ नक्की बघा :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, महिला मांजरीला चटईखालून काढण्याचा प्रयत्न करीत असते. पण, मांजरीला मस्ती करायची असते. तुला लपाछपी खेळायची आहे का, असे महिला मांजरीला हिंदी भाषेत विचारते. हे ऐकताच मांजर चटईच्या आतमध्ये पुन्हा लपून बसते, तर एकदा बाहेर येते, ती मांजर चटईखाली आणि चटईबाहेर, अशा प्रकारे सतत ये-जा करताना दिसते आहे. एकंदरीतच महिला आणि मांजरीचा अनोखा लपंडावाचा डाव रंगला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @straycatslover या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून अनेक जण मजेशीर कमेंट्स करीत आहेत. तसेच काही जण त्यांच्या पाळीव मांजरींबरोबरचे मजेशीर क्षण कमेंट्समध्ये सांगताना दिसत आहेत. एकंदरीतच या व्हिडीओने सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.