विधानसभा

फक्त टोपीच तिरकी..!

स्वच्छ सदरा, पायघोळ धोतर आणि तिरकी टोपी. माणूस मात्र कमालीचा सरळ. किती? तो काळ सहकारी बँकांवरून विश्वास कमी होण्याचा होता.

बेकायदा सरकार बरखास्त करा

नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार बेकायदा, घटनाबाह्य़ असून ८ नोव्हेंबरपासून ते बेकायदाशीररीत्या चालवले जात आहे,

भाजपवर विश्वास, नैतिकतेचे पानिपत

राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत घेतली, असा संदेश जाऊ नये, या उद्देशाने अल्पमतातील देवेंद्र फडणवीस सरकारने बुधवारी आवाजी मतदानाच्या…

राज्यपालांना धक्काबुक्की, ५ काँग्रेस आमदार निलंबित

आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकण्याच्या भाजप सरकारच्या खेळीमुळे संतापलेल्या विरोधकांनीही शिष्टाचाराचे ताळतंत्र सोडले.

शिवसेनेपेक्षा काँग्रेस भारी!

काँग्रेसने सभागृहात सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेत विधानभवनाच्या पायऱ्यावर राज्यापालांना अडवताना केलेल्या कडवट विरोधामुळे विरोधकांच्या आक्रमकतेत शिवसनेपेक्षा काँग्रेस भारी ठरल्याचे दिसून…

नाटय़मय दिवस..

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा अखेरचा दिवस नाटय़मय असणार हे अगोदरच स्पष्ट असल्याने, सकाळी नऊ वाजण्याआधीच विधान भवनाच्या परिसरात गर्दी सुरू झाली

ठाण्यात सेना-भाजपमध्ये हाणामारी

राज्यातील सत्ता स्थापनेचा विश्वासदर्शक ठरावजिंकताच शिवसेना शाखेसमोर फटाके वाजवत थेट महापालिका मुख्यालयासमोर जल्लोष साजरा करणारे भाजप कार्यकर्ते व एकनाथ िशदे…

‘गोंधळ माजविण्याचे नियोजन भाजपचे’

राष्ट्रवादी काँग्रेसशी असलेले साटेलोटे उघड होऊ नये, यासाठी विधानसभेत गोंधळ निर्माण व्हावा, यासाठी भाजपने जाणीवपूर्वक नियोजन केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.