28 January 2021

News Flash

महिला लोकप्रतिनिधी म्हणून आक्षेपार्ह उल्लेख व्हायरल झाल्याबाबत दुःख वाटलं - रक्षा खडसे

महिला लोकप्रतिनिधी म्हणून आक्षेपार्ह उल्लेख व्हायरल झाल्याबाबत दुःख वाटलं - रक्षा खडसे

भाजपाच्या अधिकृत वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख केल्याचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणावर रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महिला लोकप्रतिनिधीबाबतचा आक्षेपार्ह उल्लेख असलेला स्क्रीनशॉट व्हायरल झाल्याबद्दल आपल्याला दुःख झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच एखाद्या महिलेबाबतच्या प्रकरणात सत्ताधारी किंवा विरोधकांनी यामध्ये राजकारण न करता अशा गोष्टी व्हायरल करायला नकोत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

  • अवश्य वाचा

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

 जातनिहाय मागण्यांच्या केंद्रस्थानी पुन्हा मराठवाडाच!

जातनिहाय मागण्यांच्या केंद्रस्थानी पुन्हा मराठवाडाच!

जात केंद्रस्थानी ठेवून केल्या जाणाऱ्या मागण्यांचे केंद्रबिंदू मराठवाडा असावे असे प्रयत्न सर्व स्तरांवर होत असल्याचे दिसून येत आहे.

संपादकीय

 अंधश्रद्धा सोडा..

अंधश्रद्धा सोडा..

नेतृत्व देशाचे असो की शेतकऱ्यांचे; ते वास्तवापासून तुटून चालत नाही. शेती कायदेविरोधी आंदोलनाबाबत हे असे झाले आहे..

लेख

अन्य

 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X