News Flash

"मुख्यमंत्री महोदय बोलताना थोडा अभ्यास केलात तर बरं होईल"

"मुख्यमंत्री महोदय बोलताना थोडा अभ्यास केलात तर बरं होईल"

करोनाची साखळी तोडण्यासाठी तसंच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ठाकरे सरकारने बुधवारी रात्री ८ वाजल्यापासून पुढील १५ दिवसांसाठी राज्यात संचारबंदी जाहीर केली आहे. १ मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत राज्यात संचारबंदी लागू असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधत संचारबंदी लागू करत असल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी अन्नधान्य आणि अर्थसाह्य़ देण्यात येईल अशी माहिती दिली.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे
संपादकीय
 चैत्रातील फाल्गुनमास!

चैत्रातील फाल्गुनमास!

भारतातील अब्जाधीशांची संख्या वाढली आणि विशिष्ट उद्योगपतींचे श्रीमंतांच्या यादीतील मानांकनही सुधारले.

लेख
अन्य
 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X