सरकार सामान्य माणसाच्या डोक्यावरील कराचा बोजा कमी करण्यासाठी जीएसटी दर पुनर्रचनेचा विचार करत आहे. केंद्र सरकार मध्यम आणि निम्न मध्यम वर्गीयांच्या रोजच्या वापरातील वस्तूंवरील जीएसटी कमी करू इच्छिते. सध्या १२ टक्के कर असलेल्या वस्तूंवर हा कर कमी करून ५ टक्के करण्याची शक्यता आहे. यात रोजच्या वापरातील अनेक वस्तू येऊ शकतात. वाचा यादी