“मंत्र्यांना कामाचे टार्गेट देणार, वेळेत पूर्ण न झाल्यास..,” केजरीवालांनी सांगितला पंजाबच्या विकासाचा प्लॅन सर्वांना एकजुटीने भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागेल, असे केजरीवाल म्हणाले. By प्रज्वल ढगेMarch 20, 2022 14:33 IST
“कुणी तुमच्याकडे लाच मागितली, तर नाही म्हणू नका, तर…”, अरविंद केजरीवालांचं पंजाबच्या जनतेला आवाहन! अरविंद केजरीवाल म्हणतात, “मी जेव्हा दिल्लीत पहिल्यांदा सरकार स्थापन केलं होतं, तेव्हा…” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 17, 2022 18:10 IST
21 Photos Photos: गर्दी, उत्साह अन् पंजाबचे ‘आप’ले मुख्यमंत्री! भगवंत मान झाले CM; शपथविधी सोहळ्यात ठोकलं दमदार भाषण शहीद भगतसिंग यांच्या मूळ गावी खतर कलन येथे पार पडला सोहळा. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 16, 2022 18:34 IST
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्याचा ‘आप’च्या निर्णयावर अनुराग ठाकूर यांची प्रतिक्रिया, म्हणाले… दिल्ली नंतर पंजबामध्ये सत्ता मिळवल्यावर आता ‘आप’ने आपला मोर्चा हिमाचल प्रदेशकडे वळवला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 13, 2022 18:39 IST
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना पराभूत करणाऱ्या आपच्या आमदाराची आई अजूनही सफाईकामच करते; कारण विचारताच म्हणाली…! लाभसिंग उगोके यांनी चरणजितसिंग यांचा भदौर मतदारसंघातून तब्बल ३७५५० मतांच्या फरकाने पराभव केला. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 13, 2022 13:05 IST
आम आदमी पार्टीने पंजाबनंतर आता हिमाचल प्रदेशकडे वळवला मोर्चा ; विधानसभा निवडणुकीत सर्व जागा लढवणार! मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 12, 2022 17:47 IST
Bhagwant Mann : मुहूर्त ठरला ! ‘या’ दिवशी भगवंत मान घेणार पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, त्याआधी अमृतसरमध्ये… येत्या १६ मार्च रोजी भगवंत मान मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 11, 2022 18:43 IST
Punjab Election: भाजपाच्या विजयी भाषणानंतर मोदींचं ‘आप’साठी ट्विट; १४ तासांनंतर केजरीवालांनी दिला रिप्लाय चार राज्यांमध्ये बहुमत मिळवणाऱ्या भाजपाकडे पंजाबमधील मतदारांनी मात्र पाठ फिरवली. भाजपाला राज्यात दोन जागा मिळाल्या. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 11, 2022 15:17 IST
पंजाबनंतर ‘या’ दोन राज्यांवर AAP चं लक्ष, मुंबई महानगरपालिकेबाबत विचार सुरू असल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढणार! आम आदमी पार्टीन दिल्लीनंतर पंजाबमध्ये सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 10, 2022 16:45 IST
Punjab Election : “आधी दिल्ली, मग पंजाब, आता…”, आपच्या विजयानंतर अरविंद केजरीवालांनी दिले भविष्याविषयीचे संकेत! पंजाबमध्ये निवडणुका जिंकल्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पुढील वाटचालीचे संकेत दिले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 10, 2022 16:37 IST
तो पुन्हा आला! ‘छोटा केजरीवाल’ पंजाबमधील विजयानंतर नव्या रुपात सेलिब्रेशनसाठी ‘आप’च्या कार्यालयात हजर २०२० मध्ये केजरीवाल यांनी दुसऱ्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा त्या कार्यक्रमासाठी या चिमुकल्याला विशेष आमंत्रण देण्यात आलेलं. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 10, 2022 15:51 IST
दिल्लीच्या महिला आयोगाने घेतली प्राजक्ता कोळीच्या कार्याची दखल; महिला दिनी केला सन्मान दिल्ली महिला आयोगाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते प्राजक्ता कोळीचा सन्मान करण्यात आला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 9, 2022 09:53 IST
विराट कोहलीची दहावीची मार्कशीट पाहिलीत का?फोटो होतोय व्हायरल, १०वीत किती होते मार्क? गणित विषयामध्ये तर…
माधुरी दीक्षितच्या मोठ्या मुलाने ‘या’ विषयात पूर्ण केलं शिक्षण! अमेरिकेत झाला पदवीधर, डॉ. नेनेंनी शेअर केले खास फोटो…
आता फक्त पैसाच पैसा! चंद्राने केला शनीच्या राशीत प्रवेश; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना पदोपदी मिळणार यश
IPL 2025: हिटमॅनने वचन केलं पूर्ण! रोहित शर्माने स्वत:ची ४ कोटींची लॅम्बोर्गिनी कार भाग्यवान विजेत्याला दिली भेट; VIDEO व्हायरल
9 माधुरी दीक्षितच्या मोठ्या मुलाने ‘या’ विषयात पूर्ण केलं शिक्षण! अमेरिकेत झाला पदवीधर, डॉ. नेनेंनी शेअर केले खास फोटो…
Virat Kohli: विराट कोहलीला इंग्लंडमध्ये खेळण्याची ऑफर? कसोटी निवृत्तीनंतर समोर आली मोठी माहिती; कोणी दिला प्रस्ताव?
RCB vs KKR: विराटला कसोटी निवृत्तीनंतर चाहत्यांसह निसर्गानेही दिला अनोखा ‘Tribute’, आकाशात पाऊस असतानाही काय दिसलं? पाहा VIDEO