काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आझाद यांनी काँग्रेसवर…
राहुल गांधींनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी अध्यक्षपदाचा कार्यभार आहे.