scorecardresearch

Not country but situation of Sharad Pawars NCP is dire says Devendra Fadnavis
देशाची नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची परिस्थिती बिकट – देवेंद्र फडणवीस

देशाची परिस्थिती बिकट नाही तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची परिस्थिती बिकट आहे. त्यांनी योग्य वेळी परिवर्तन केले असते तर बिकट…

Udayan raje Bhosale Warm Welcoming DCM Devendra Fadnavis in satara
साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे उदयनराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट

साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे उदयनराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट

CM Eknath Shinde came to Satara and wished Udayanraje on his birthday
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यात येऊन उदयनराजेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वरच्या आपल्या दौऱ्यात बदल करून दुपारी साताऱ्यात येत खासदार उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Udayanraje Bhosale statement in Nagpur
“संधी दिल्यास भाजपकडूनच लढणार”, उदयनराजे भोसले म्हणतात, “श्रीनिवास पाटील हे वयाने…”

मोदीजींनी देशात विकास केला आहे त्यामुळे मी भाजपकडूनच लढणार असल्याचे खासदार उदयनराजे यांनी स्पष्ट केले.

udayanraje bhosal
साताऱ्यातून लोकसभा लढवणार की मतदारसंघ अजित पवार गटाला मिळणार? उदयनराजे भोसले म्हणाले…

श्रीनिवास पाटील (साताऱ्याचे विद्यमान खासदार) यंदा पुन्हा एकदा शरद पवार गटाकडून सातारा लोकसभेची जागा लढवणार असल्याची चर्चा आहे. परंतु, महायुतीत…

lok sabha constituency review satara
उदयनराजे यांच्यासाठी आव्हान प्रीमियम स्टोरी

सातारा म्हणजे उदयनराजे भोसले हे समीकरण राष्ट्रवादीने पोटनिवडणुकीत मोडून काढले होते. यंदा बेरजेचे राजकारण करीत साताऱ्याचा गड पुन्हा सर करण्यासाठी…

Marathi News Live Updates
शरद पवारांच्या पक्षाच्या नवीन नावाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश; म्हणाले, “निवडणूक आयोगाचा ७ फेब्रुवारीचा निर्णय…”

Maharashtra Live News Today, 19 February 2024 : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.

Udayanraje Bhosle statement that the grand coalition is united to make Prime Minister Narendra Modi the Prime Minister again
सातारा: पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुती एकत्र-उदयनराजे

पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुती सरकार व सगळे घटक पक्ष काम…

Make a strict law to prevent defamation of great men Udayanraje demands
सातारा : महापुरुषांची बदनामी रोखणारा कडक कायदा करा, उदयनराजेंची मागणी

महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांस जबर शासन होण्यासाठी सुसंगत असा कडक कायदा करावा, अशी मागणी उदयराजेंनी केली.

shiv jayanti included in restricted holidays news in marathi, shiv jayanti central government, shiv jayanti holidya central government employees news in marathi
केंद्रीय कर्मचाऱ्यांना शिवजयंतीची ऐच्छिक सुटी मंजूर – उदयनराजे भोसले

महाराष्ट्राबाहेर कार्यरत असलेल्या मराठी कर्मचाऱ्यांना शिवजयंती साजरी करता यावी म्हणून या यादीत शिवजयंतीच्या सुटीचा समावेश करावा, अशी मराठी जनतेची मागणी…

shiv swarajya circuit news in marathi
‘शिव स्वराज्य सर्किट’ विकसित करावे – उदयनराजे भोसले

मराठ्यांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा असलेली सर्व ठिकाणे जागतिक पर्यटनाच्या नकाशावर यावीत, अशी संकल्पना त्यांनी मांडली.

संबंधित बातम्या