Operation Sindoor Celebrity Reactions : २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ भारतीय निष्पाप पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या केली होती. आता भारताने पाकिस्तानला उत्तर देत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं आहे. भारताने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची नऊ तळं उद्ध्वस्त केली आहेत.
भारताने केलेल्या एअर स्ट्राईकला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आलं आहे. यावर आता बॉलीवूडसह मराठी कलाविश्वातून कलाकारांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. सर्वत्र भारतीय लष्काराचं कौतुक करण्यात येत आहे.
Manoranjan News Updates 7 May 2025 - मनोरंजन विश्वातील घडामोडी
गर्लफ्रेंडसाठी बँकेत नोकरी ते इंडस्ट्रीत एन्ट्री, महेश मांजरेकरांनी सांगितला 'तो' जुना किस्सा, जाणून घ्या…
प्रियांका चोप्रासमोर गाताना रडलेला लोकप्रिय गायक; किस्सा सांगत म्हणाला, "त्यानंतर मला …"
आमिर खानने 'या' चित्रपटातील भूमिकेसाठी आठवडाभर केली नव्हती अंघोळ, कारण सांगत म्हणाला…
ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी वजन कसे कमी केले? म्हणाल्या, "मी भरपूर…"
"सगळ्यात शक्तिशाली आणि सुंदर फोटो", मराठी अभिनेत्याकडून कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांचे कौतुक; म्हणाले…
ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा २'च्या सेटवर ज्युनिअर आर्टिस्टचा मृत्यू, नदीत पोहायला गेला अन्…; नेमकं काय घडलं?
पहलगाम हल्ल्यानंतर सरकारवर टीका करणाऱ्या गायिकेचा 'ऑपरेशन सिंदूर'नंतर यू-टर्न, म्हणाली, "भारताच्या शत्रूंनी…"
बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने भारतीय लष्कराच्या 'ऑपरेशन सिंदूर'वर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. विकीने भारतीय तिरंग्याचा फोटो शेअर करत यावर, "जय हिंद, जय सेना... ऑपरेशन सिंदूर" असं कॅप्शन दिलं आहे.

"ड्रग्ज घेतल्याने मला…", स्मिता पाटीलच्या मुलाचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "मला व्यसनाधीन पाहूनच माझी आजी…"
पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीर येथील दहशतवादी छावण्यांवर एअर स्ट्राईक करण्याआधी भारतीय सैन्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये भारतीय सैन्य युद्ध सराव करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये संस्कृत भाषेत "प्रहाराय सन्निहिताः, जयाय प्रशिक्षिताः" असं लिहिण्यात आलं होतं. त्याखाली, "हल्ल्यासाठी सज्ज, जिंकण्यासाठी प्रशिक्षित" असा इंग्रजीतील अर्थ देखील लिहिला होता.
https://www.instagram.com/reel/DJUyJ2xzPwD/?igsh=c3p1bW1tbzUxOWFx
मराठी अभिनेत्री मीरा जगन्नाथने हाच व्हिडीओ शेअर करत यावर "भारतीय लष्कराने एअर स्ट्राईकच्या १५ मिनिटे आधी हा व्हिडीओ शेअर केला होता. भारत माता की जय!" असं कॅप्शन दिलं आहे.

"स्टंट करताना अंगठा तुटला", मराठी अभिनेत्याने सांगितला सेटवरील अपघाताचा प्रसंग, म्हणाला, "झाडावर फेकलो गेलो आणि…"
६ तास ऑपरेशन, पायाला गंभीर दुखापत अन्…; 'इंडियन आयडल १२'चा विजेता पवनदीप राजनच्या प्रकृतीची महत्त्वाची अपडेट आली समोर
औषध घेऊन नाही तर करण जोहरने 'असे' कमी केले वजन; काय आहे वजन घटवण्याचे सिक्रेट? म्हणाला, "७ महिने…"
आईच्या निधनानंतर अभिनेते अनिल कपूर यांची भावुक करणारी पोस्ट म्हणाले, "कायम कुटुंबाला एकत्र ठेवलं…"
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी भरत जाधव यांच्या पत्नी व लेकीला सोडलेलं घरी, आठवण सांगत म्हणाले, "आता हा माझ्यासाठी…"
"मला त्यांच्याबद्दल द्वेष…", स्मिता पाटील-राज बब्बरबाबत प्रतीकचं वक्तव्य; म्हणाला, "मला त्यांचा मुलगा…"
अल्लू अर्जुन बॉलीवूडमध्ये करणार पदार्पण? दाक्षिणात्य सुपरस्टारने 'या' अभिनेत्याची घेतली गुपचूप भेट, फोटो झाला व्हायरल
आमिर खानच्या वडिलांचा चित्रपटात काम करण्यासाठी का होता विरोध? अभिनेता म्हणाला…
पेपर अर्थशास्त्राचा अन् अभ्यास केला भलताच…; सिद्धार्थ जाधवने सांगितला भन्नाट किस्सा, म्हणाला…
भारताने पाकिस्तानावर एअर स्ट्राईक करत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. या मोहिमेला लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव दिलं होतं. या संपूर्ण मोहिमेची माहिती भारताच्या 'नारीशक्ती'ने पत्रकार परिषदेत दिली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हवाई दलातील व्योमिका सिंग आणि त्यांच्यासह लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी या मोहिमेबाबत माहिती दिली आहे.
हेमंत ढोमेने याबाबत पोस्ट शेअर करत भारताच्या नारीशक्तीचं कौतुक केलं आहे. "भारताने आज जगाला एक अत्यंत कडक संदेश दिला! 'ऑपरेशन सिंदूर'बद्दल माहिती देताना कर्नल सोफिया कुरेशी. अत्यंत अभिमानास्पद! जयहिंद जय भारत" अशी पोस्ट हेमंतने शेअर केली आहे.

…म्हणून 'पी.एस.आय. अर्जुन' चित्रपटातील नायिकेसाठी अक्षया हिंदळकरची झाली निवड, अंकुश चौधरीने सांगितला किस्सा, म्हणाला…
"काश्मिरी मुस्लीम असल्याने…", प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला घर घेताना आलेला अनुभव, म्हणाला, "भेदभावाचा सामना…"
"कसम सिंदूर की...", म्हणत मराठी दिग्दर्शकाची पोस्ट; म्हणाले, "तोयबाला 'शिवबा' दावा..."
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने यांनी 'ऑपरेशन सिंदूर'बाबत पोस्ट शेअर करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. "कसम सिंदूर की...युध्द नको, बुध्द हवा' पण तोयबाला 'शिवबा' दावा" असं विजू मानेंनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याची जबाबदारी द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेने घेतली होती, जी पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी गटाची उपशाखा मानली जाते. याच पार्श्वभूमीवर विजू मानेंनी त्यांच्या पोस्टमध्ये 'तोयबाला 'शिवबा' दावा' असं म्हटलं आहे.
https://www.instagram.com/p/DJVqmTFRVZj/?utm_source=ig_web_copy_link
"अब सिंदूर तुझे मिटायेगा...", 'ऑपरेशन सिंदूर'वर मराठी अभिनेत्याची प्रतिक्रिया, म्हणाला...
मराठी अभिनेता व गायक उत्कर्ष शिंदेने भारतीय लष्कराच्या 'ऑपरेशन सिंदूर' या एअर स्ट्राईकवर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेता त्याने हिंदीत केलेली कविता शेअर करत म्हणाला, "रोयेगा तू खून के आँसू, तेरे सारे भरम हटाएगा, तूने सिंदूर मिटाया था, अब सिंदूर तुझे मिटायेगा... आँसू का हर एक कतरा बू बेटियों का आज कहेगा...सिंदूर मिटाने वालो...ये सिंदूर तुम्हें याद रहेगा.."
https://www.instagram.com/reel/DJVm2ZhstWX/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
'ऑपरेशन सिंदूर'वर अभिनेता प्रथमेश परबची पत्नी क्षितीजा घोसाळकरची पोस्ट
क्षितीजा लिहिते, "तुम्हीं मारेंगे... जाकर मोदी को बता दो।' ("तुम्हाला मारणार नाही. जा, मोदींना सांग.") हे शब्द एका दहशतवाद्याने पहलगाममध्ये मंजुनाथ राव यांच्यावर गोळ्या झाडल्यावर त्यांच्या पत्नी व मुलासमोर म्हटले होते. तिने तिलाह मारण्याची विनंती केली पण, त्या दहशतवाद्याने असं केलं नाही. त्याने तिला जिवंत सोडलं, फक्त हा वेदनादायक संदेश घेऊन जाण्यासाठी...आज, तो संदेश ज्या ठिकाणी पोहोचणं आवश्यक होतं तिथे पोहोचला...भारताने प्रत्युत्तर दिलं...पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. राजकारण नाही...कुठेही गोंधळ नाही फक्त कारवाई केली. ज्या कुटुंबांना त्रास सहन करावा लागला त्यांच्यासाठी...हे राष्ट्र तुमच्याबरोबर कायम उभं आहे.
https://www.instagram.com/p/DJVrQ8-oOx4/?utm_source=ig_web_copy_link
आणि त्या दहशतवाद्यांसाठी : हो तिने मोदींना येऊन सांगितलं आणि त्यांनी थेट, स्पष्ट आणि मोठ्या आवाजात उत्तर दिलंय...
https://www.instagram.com/reel/DJVu15bIE95/?utm_source=ig_web_copy_link
Operation Sindoor: अनुपम खेर यांनी 'भारत माता की जय' म्हणत शेअर केली पोस्ट; पाहा
'ऑपरेशन सिंदूर'वर अभिनेता प्रथमेश परबची पत्नी क्षितीजा घोसाळकरची पोस्ट
क्षितीजा लिहिते, "तुम्हीं मारेंगे... जाकर मोदी को बता दो।' ("तुम्हाला मारणार नाही. जा, मोदींना सांग.") हे शब्द एका दहशतवाद्याने पहलगाममध्ये मंजुनाथ राव यांच्यावर गोळ्या झाडल्यावर त्यांच्या पत्नी व मुलासमोर म्हटले होते. तिने तिलाह मारण्याची विनंती केली पण, त्या दहशतवाद्याने असं केलं नाही. त्याने तिला जिवंत सोडलं, फक्त हा वेदनादायक संदेश घेऊन जाण्यासाठी...आज, तो संदेश ज्या ठिकाणी पोहोचणं आवश्यक होतं तिथे पोहोचला...भारताने प्रत्युत्तर दिलं...पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. राजकारण नाही...कुठेही गोंधळ नाही फक्त कारवाई केली. ज्या कुटुंबांना त्रास सहन करावा लागला त्यांच्यासाठी...हे राष्ट्र तुमच्याबरोबर कायम उभं आहे.
आणि त्या दहशतवाद्यांसाठी : हो तिने मोदींना येऊन सांगितलं आणि त्यांनी थेट, स्पष्ट आणि मोठ्या आवाजात उत्तर दिलंय...
https://www.instagram.com/p/DJVrQ8-oOx4/?utm_source=ig_web_copy_link
Operation Sindoor: "आपल्या सैन्याबरोबर...", बॉलीवूड अभिनेत्रीची एअर स्ट्राईकवर प्रतिक्रिया
भारताच्या एअर स्ट्राईकनंतर अभिनेत्री मेघा धाडेने मानले पंतप्रधान मोदींचे आभार
भारताच्या एअर स्ट्राईकनंतर अभिनेत्री मेघा धाडेने मानले पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. "धन्यवाद मोदीजी, धन्यवाद इंडियन आर्मी... भारत माता की जय! जय हिंद!! जय हिंद की सेना" अशी पोस्ट मेघाने शेअर केली आहे.
https://www.instagram.com/p/DJVkWEuzHLr/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
भारतीय लष्कराचा एअर स्ट्राईक ‘ऑपरेशन सिंदूर’वर मराठीसह बॉलीवूड कलाकारांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत वाचा...यासह मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...