Entertainment News Updates 30 June 2025 : बॉलीवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ असलेल्या आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ हा सिनेमा २० जून २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमाच्या अपयशानंतर जवळपास ३ वर्षांनी आमिर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर परतल्यामुळे या सिनेमाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर आमिरच्या सिनेमाने शंभर कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे.
आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाने १० दिवसांत १२२.८९ कोटींचा गल्ला जमावला आहे. याशिवाय सिनेमाने मूळ बजेटही वसूल केलं आहे.
याशिवाय, २७ जूनला बॉक्स ऑफिसवर काजोलचा ‘माँ’ चित्रपट सुद्धा प्रदर्शित झाला. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. काजोलच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४.६५ कोटी, दुसऱ्या दिवशी ६ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ६.७५ कोटींची कमाई केली आहे. ३ दिवसांत या सिनेमाने फक्त १७.४० कोटी कमावले आहेत.
Entertainment New Updates 30 June 2025
Video : छाया कदम यांनी पहिल्यांदाच अनुभवली पंढरपूरची वारी, खास व्हिडीओ केला शेअर; म्हणाल्या, "याची देही याची डोळा…"
'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याची 'कमळी'साठी खास पोस्ट; म्हणाला, "आपली मैत्री ही…"
‘सरदारजी ३’ वादाप्रकरणी नसीरुद्दीन शाह यांचा दिलजीत दोसांझला पाठिंबा; पोस्ट शेअर करत म्हणाले; "जुमला पार्टी…"
मराठमोळ्या अभिनेत्रीच्या आईला मसाज देत होते अनुपम खेर, अचानक वीज गेली अन् तिचे विचित्र आवाज ऐकून अमिताभ बच्चन…
"मास्क लावलेला माणूस आला आणि…", पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मराठी अभिनेत्याला आला विलक्षण अनुभव; म्हणाला…
बॉलीवूड अभिनेत्री दोन वर्षांनी दुसऱ्यांदा झाली आई, बाळाचा फोटो केला शेअर करून दिली Good News, नाव ठेवलंय फारच खास
'लक्ष्मी निवास' फेम हर्षदा खानविलकर अभिनेता अक्षर कोठारीला सीनियर का म्हणतात? खुलासा करीत म्हणाल्या, "आम्ही दोघांनी…"
छडी लागे छम छम! 'झी मराठी'च्या 'या' मालिकेत विद्या बालनची एन्ट्री, देणार 'हे' तीन सल्ले; म्हणाली, "जीभेवर मराठी…"
"माझे वडील कधीच फोन उचलत नाहीत", अभिषेक बच्चने सांगितला अमिताभ बच्चन यांचा 'तो' किस्सा; म्हणाला…
रेखा नाही तर 'उमराव जान'साठी 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला होती पहिली पसंती, दिग्दर्शकांचा खुलासा; म्हणाले, "तिने ही भूमिका…"
तरुण दिसण्यासाठी औषधं अन्...; शेफालीच्या घरात मुंबई पोलिसांना काय सापडलं? मृत्यू हार्ट अटॅकने नाही तर..., डॉक्टरांना संशय
"अनेक महिने झोप नाही…", पतीवरील चाकू हल्ल्याबद्दल करीना कपूरच्या मनात आजही भीती; म्हणाली, "माझ्या मुलांनी…"
"तू तुझ्या मुलांना आई मिळू दिली नाहीस", करण जोहरला नेटकऱ्यांनी केलेले ट्रोल; खुलासा करत म्हणाला, "माझी मुलं…"
अंत: अस्ति प्रारंभ…; 'प्रेमाची गोष्ट' मालिकेचा 'असा' होणार शेवट, मुख्य अभिनेत्याने शेअर केलेला 'तो' फोटो चर्चेत
"श्रीकृष्णाचा माझ्यावर खूप प्रभाव", आमिर खानचं वक्तव्य; म्हणाला, "धर्माबाबत सार्वजनिक ठिकाणी बोलणं…"
ऐश्वर्या रायबरोबर घटस्फोटांच्या चर्चांवर का स्पष्टीकरण दिले नाही? अभिषेक बच्चन म्हणाला…
"ते दोघे कारमध्ये...", श्वेता तिवारीच्या पहिल्या पतीचे धक्कादायक आरोप; 'त्या' अभिनेत्याचं नाव घेत म्हणाला...
"तुमचा एकेक पैसा…", अमिताभ बच्चन यांची बँकेला विनवणी; प्रसिद्ध अभिनेत्याकडून मदत, म्हणाले…
"दादा, तू आयुष्यभर…", समीर चौघुलेंच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावने शेअर केली खास पोस्ट; शुभेच्छा देत म्हणाली…
"मी त्याचा बाप आहे …", अभिषेक बच्चनबद्दल बिग बी म्हणाले, "माझा मुलगा कौतुकास…"
"दारू पिऊन बेशुद्ध पडायचो", रीना दत्ताबरोबरच्या घटस्फोटानंतर आमिर खानने केलेला आत्महत्येचा विचार; म्हणाला…
काजोलची प्रमुख भूमिका असलेला 'माँ' चित्रपट २७ जूनला प्रदर्शित झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली जाणून घ्या...
पहिला दिवस ( २७ जून ) - ४.६५ कोटी
दुसरा दिवस ( २८ जून ) - ६ कोटी
तिसरा दिवस ( २९ जून ) - ६.७५ कोटी
एकूण कलेक्शन - १७.४० कोटी
आमिर खानला आलेलं अंडरवर्ल्ड पार्टीचं आमंत्रण; 'ते' लोक एक महिना भेटायला आले अन्…, म्हणाला, "मी नावं…"
Sitaare Zameen Par Collection : आमिर खानच्या चित्रपटाने १० दिवसांत किती कमाई केली?
पहिल्या ७ दिवसांची कमाई - ८८.९ कोटी
आठवा दिवस - ६.६५ कोटी
नववा दिवस - १२.६ कोटी
दहावा दिवस - १४.७३ कोटी
एकूण कलेक्शन - १२२.८९ कोटी
अखेर वाद मिटला! परेश रावल 'हेरा फेरी 3' मध्ये झळकणार, माहिती देत म्हणाले, "माझं मत…"
आमिर खानचा 'सितारे जमीन पर' सिनेमाने १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे. या चित्रपटात आमिरसह अभिनेत्री जिनिलीया देशमुख प्रमुख भूमिकेत झळकली आहे.