“आदित्य ठाकरे इलेक्ट्रिक बसेस…”; भाजपा आमदाराचे बीएमसीत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केंद्र सरकारच्या निधीवर तुम्हाला टक्केवारीसाठी डल्ला मारू देणार नाही. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 5, 2022 12:18 IST
नारायण राणेंना मुंबई महानगरपालिकेकडून मोठा दिलासा; उच्च न्यायालयासमोर सांगितलं, “आम्ही…” नारायण राणे यांच्या जुहू येथील ‘अधीश’ या बंगल्यात अनधिकृत बांधकाम प्रकरणात आज झाली सुनावणी By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 29, 2022 14:19 IST
विश्लेषण: गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता का रखडला? कधी पूर्ण होणे अपेक्षित? प्रीमियम स्टोरी सागरी किनारा मार्गाचे काम वेगाने सुरू असताना तितकाच मोठा प्रकल्प असलेला गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता मात्र गेल्या चार-पाच वर्षांपासून रखडलेला आहे By इंद्रायणी नार्वेकरUpdated: April 18, 2022 15:45 IST
बेकायदा बांधकाम प्रकरण: मुंबई हायकोर्टाने दिलासा देताच राणे कुटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “हा ऐतिहासिक…” हायकोर्टाने नारायण राणे यांची याचिका निकाली काढली असून तूर्तास कारवाई नको असं सांगत दिलासा दिला आहे By लोकसत्ता ऑनलाइनMarch 22, 2022 14:01 IST
मुंबई हायकोर्टाचा नारायण राणेंना मोठा दिलासा; बंगल्यातील बेकायदा बांधकाम प्रकरणी पालिकेला दिले आदेश हायकोर्टाने नारायण राणेंच्या याचिकेवर दिला निकाल; बंगल्यातील बेकायदा बांधकाम प्रकरणी पालिकेला आदेश By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 22, 2022 13:08 IST
“जुहू बंगल्यातील अनधिकृत बांधकाम हटवा, अन्यथा…”; मुंबई पालिकेचा नारायण राणेंना इशारा नारायण राणे यांच्या ‘अधीश’ या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार पालिकेला मिळाली होती. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 15, 2022 09:21 IST
विश्लेषण : गच्चीवर बाग बंधनकारक होणार? काय आहे मुंबई महापालिकेचे नवे धोरण? गच्चीवरील बागेतील हिरवळीला पाणी घातल्यामुळे पाणी ठिबकत राहिल्यास वरच्या मजल्यांवर पाणी गळतीची समस्या निर्माण होऊ शकते. By इंद्रायणी नार्वेकरUpdated: March 8, 2022 09:53 IST
विश्लेषण : आपत्कालीन व्यवस्थापनात रुग्णालये किती सिद्ध? दिरंगाई का? रुग्णालयांमध्ये आपत्कालीन व्यवस्थापन काळाची गरज बनली आहे. रुग्णालयीन प्रशासन मात्र त्याबाबत उदासीन असल्याचे दिसते आहे. By प्रसाद रावकरUpdated: March 7, 2022 14:26 IST
आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात; घटनात्मक जबाबदारीनुसार सज्जता मुंबई, ठाण्यासह सर्व महापालिकांच्या निवडणुकांची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली. By लोकसत्ता टीमMarch 6, 2022 01:27 IST
प्रभाग पुनर्रचना आराखडा आयोगाला सादर मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ करण्यात येणार असल्यामुळे त्याकरिता प्रभाग पुनर्रचना आराखडा निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर तयार करण्यात आला… By लोकसत्ता टीमUpdated: July 27, 2022 20:05 IST
मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पाला मंजुरी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ३ फेब्रुवारी रोजी स्थायी समितीत सादर करण्यात आला होता. By लोकसत्ता टीमMarch 6, 2022 00:11 IST
ओबीसी आरक्षणावर तोडगा!; प्रभाग रचनेसह सर्व प्रक्रिया स्वत:कडे घेण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेणे ही सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली असती. By लोकसत्ता टीमUpdated: July 27, 2022 20:04 IST
३० वर्षांनी शनिदेव घडविणार शुभ राजयोग; ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? नोकरीसह व्यवसायात मिळू शकतो मोठा नफा
9 Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
VIDEO : “…पण क्रिकेट कधीच नाही सोडणार..” तरुणाने उखाण्यातून पत्नीला स्पष्टच सांगितले, व्हिडीओ होतोय व्हायरल
“३७० लागू करू, मशिदीला जागा देऊ..”, काँग्रेसच्या बड्या नेत्याचं मुस्लिमांना आश्वासन? Video तील वाक्य आधी नीट ऐका
कोकण मार्गावरील ‘वंदे भारत’, ‘तेजस’ रद्द? ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर रेल्वेगाड्या रद्द असल्याचा संदेश