06 August 2020

News Flash

महाराष्ट्रात ११ हजार ५१४ नवे करोना रुग्ण, ३१६ मृत्यू

महाराष्ट्रात ११ हजार ५१४ नवे करोना रुग्ण, ३१६ मृत्यू

महाराष्ट्रात ११ हजार ५१४ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. ३१६ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात करोना रुग्णांची एकूण संख्या ४ लाख ७९ हजार ७७९ इतकी झाली आहे. यापैकी ३ लाख १६ हजार ३७५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर महाराष्ट्रात १ लाख ४६ हजार ३०५ केसेस अॅक्टिव्ह आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत करोनाची बाधा होऊन १६ हजार ७९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 अर्थसंकल्पच हवा!

अर्थसंकल्पच हवा!

अर्थपुरवठा पुरेसा नाही ही सध्याची चिंता नाही. तर कर्जरूपी पैशाला मागणी नाही, ही काळजी आहे आणि ती अधिक गंभीर आहे

लेख

अन्य

Just Now!
X