Constipation Remedies: सध्या सोशल मीडियावर एक विचित्र पण मजेशीर उपाय खूप व्हायरल होत आहे – जेव्हा तुम्ही शौचालयावर बसता, तेव्हा जोरात फुंकर मारणे, फुगे फुंकण्यासारखा आवाज करणे किंवा जोरात श्वास सोडणे, यामुळे बद्धकोष्ठतेपासून (म्हणजे पोट साफ न होणं) आराम मिळतो, असं म्हटलं जातं. पण, खरंच यामुळे फायदा होतो का?