Aajche Rashibhavishya in Marathi 01 June 2025: आज ०१ जुलै २०२५ रोजी आषाढ कृष्ण पक्षातील दशमी तिथी असून सोमवार आहे. दशमी तिथी आज सकाळी १० वाजून २७ मिनिटांपर्यंत राहील. आज दुपारी ०१ वाजून ४२ मिनिटांपर्यंत सुकर्मा योग असेल. याशिवाय, भरणी नक्षत्र उद्या सकाळी ५ वाजून २७ मिनिटांपर्यंत संपूर्ण दिवस आणि रात्र चालू राहील. याशिवाय, उद्या संध्याकाळी ०४ वाजून १० मिनिटापर्यंत नेपच्यून मीन राशीत वक्री होईल. राहू काळ दुपारी ३ वाजता सुरु होईल ते ४:३० वाजेपर्यंत असणार आहे.