scorecardresearch

कराड

कऱ्हाड हे सातारा जिल्ह्यातील (Satara District) एक तालुक्याचे गाव आहे. यालाच कराड (Karad) असेही म्हणतात. कृष्णा आणि कोयना (Krushna and Koyna) या नद्यांच्या संगमावर हे गाव वसले आहे. त्या संगमाला ’प्रीतिसंगम’ असे म्हणतात. या नद्यांचा महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथे उगम झाला आहे. महाबळेश्वर कराड पासुन १०० कि.मी. अंतरावर आहे. या नद्या महाबळेश्वर येथे वेगळ्या होतात व पुन्हा कराड येथे एकत्रित होत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कराड गावाचे सुपुत्र होत. कराडचे मूळ नाव करहाट्केश्वर होते. येथे स्थित असलेल्या पुरातन हट्केश्वर मंदिरावरून हे नाव प्रसिद्ध झाले. नंतर त्याचे रूपांतर करहाटक असे झाले.
कालांतराने भाषिक बदलांमुळे हे शहर कराड नावाने प्रसिद्ध झाले. कराड विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कराड समग्र दर्शन हे विद्याधर गोखले व देशपांडे यांनी लिहिलेले पुस्तक वाचावे. हे पुस्तक म्हणजे कराडचा इतिहास आहे.
Read More
Karad city and surrounding areas were lashed by strong winds thunder and lightning today
कराड शहरासह परिसराला पावसाने झोडपले ; रस्ते झाले जलमय, महामार्गावर लोकांचे प्रचंड हाल

आज मंगळवारी दुपारी एक आणि सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वारे अन् विजांच्या गडगडासह वळवाच्या पावसाने झोडपले. हा पाऊस शेजारील प्रदेशातही…

A case has been registered against 14 people for fighting between two groups during the Koregaon Yatra in Karad tehsil
कोरेगाव यात्रेत दोन गटात मारामारी; चार जखमी, १४ जणांवर गुन्हा,आवाजाच्या भिंती, फलक लावण्यावरून धुमश्चक्री

पोलिसांच्या माहितीनुसार अक्षय अरुण सावंत याने दिलेल्या फिर्यादीवरून, सूरज दळवी, ओंकार सावंत, सिद्धार्थ पाटील, ओमसाई सावंत, शंभू सावंत, ऋषिकेश सावंत…

Cleaning and excavation on Krishna Ghat begins, Karad Municipality administration ordered to take action
कराडच्या कृष्णा घाटावरील पुरातन बुरुज पुन्हा उजेडात; बुरुजांभोवतीची माती व वाळू हटवण्याचे काम सुरू

काळाच्या ओघात हे बुरुज गाळ, माती व वाळूने पूर्णपणे झाकले गेल्याने ते लोकांच्या नजरेआड झाले होते. मात्र, एका जागरूक नागरिकाच्या…

MLA Dr. Atul Bhosale appointed as BJP Satara district president
भाजप सातारा जिल्हाध्यक्षपदी आमदार डॉ. अतुल भोसले; राजकीय, संस्थात्मक वलय, राजेगटाशी स्नेहाचा फायदा

मुळचे काँग्रेस विचाराचे असलेले डॉ. भोसले आजमितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप नेते, मंत्र्यांच्या मर्जीतील मानले जातात.

Statement by former Governor of Sikkim Srinivas Patil at the All India Marathi Sahitya Parishad
यशवंतराव जाणते साहित्यिक ; राजकारणी , श्रीनिवास पाटील

यशवंत विचारांचे हे धन नवोदित साहित्यिकांना प्राप्त व्हावे असे प्रतिपादन सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.अखिल भारतीय मराठी साहित्य…

Dr Madhuri Dongre presented the K G Dharmadhikari Smt Sangeet Samvardhak award to Alapini Joshi
पुण्यातील ‘गानवर्धन’ संस्थेचा पुरस्कार कराडच्या गायिका आलापिनी जोशी यांना प्रदान

गानवर्धन संस्थेच्या वतीने ज्येष्ठ संगीतगुरू डाॅ. माधुरी डोंगरे यांच्या हस्ते आलापिनी जोशी यांना कृ. गो. धर्माधिकारी स्मृती संगीतसंवर्धक पुरस्कार प्रदान…

karad crime latest news in marathi
Karad Crime News: प्रेमसंबंधांच्या संशयावरून अपहरण करून बेदम मारहाणीत युवकाचा खून

दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लोखंडी सळी, लाकडी दांडके व पीव्हीसी पाईपने बेदम मारहाण केली. यानंतर गंभीर जख्मी आवस्थेत…

Miraj Medical College baby theft case three days police custody for woman
सांगली : बाळ चोरी करणाऱ्या महिलेला ३ दिवस पोलीस कोठडी

शनिवारी सावळज येथील विवाहित तरूणी सारा सायबा साठे या संशयित महिलेने रूग्णालयातून बाळाला डोस देउन आणते असे सांगत तीन दिवसाच्या…

karad mns news in marathi
कराड : महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात ‘मनसे’चा उद्या मंगळवारी सकाळी रास्ता रोको

शिंगण म्हणाले, महामार्गाचे काम करताना ‘काम कमी आणि गोंधळ जास्त’ घालणाऱ्या शासकीय यंत्रणेविरोधात हा रस्ता रोको आहे.

karad Taswade MIDC death latest news
कराड : वेल्डिंगचे काम करताना टाकीत गुदमरून युवकाचा मृत्यू, तासवडे औद्योगिक वसाहतीतील दुर्घटना

तळबीड पोलिसात या घटनेची नोंद झाली असून, पोलिसांनी याप्रकरणी कंपनी मालकासह चौघांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.

संबंधित बातम्या