नागपूर : एकाच दिवसात १७ स्वाईन फ्लूग्रस्तांची भर ; सर्वाधिक रुग्ण शहरातील शनिवारी तब्बल १७ स्वाईन फ्लूग्रस्तांची भर पडल्याने चिंता वाढली आहे. By लोकसत्ता टीमAugust 14, 2022 14:29 IST
आता गुन्हेगारच देश चालवताहेत!; ज्येष्ठ कवी अशोक वाजपेयी यांचे परखड मत आधी आपला समाज राजकीय नेता, गुन्हेगार, खेळाडू आणि अभिनेत्यांमध्ये नायक शोधायाचा. By लोकसत्ता टीमAugust 13, 2022 23:10 IST
नागपूर : संघ परिसरात तिरंगा फडकविणाऱ्याचा काँग्रेसकडून सत्कार ; खासदार मुकुल वासनिक स्वत: मेंढेंच्या घरी पोहोचले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागेतील हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी २६ जानेवारी २००१ मध्ये तिरंगा ध्वज फडकविला होता. By लोकसत्ता टीमUpdated: August 13, 2022 18:06 IST
नागपूर : फडणवीस जर दिल्लीत गेले तर बावनकुळेंना मुख्यमंत्री पदाची संधी – गडकरी राज्यात प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर काय होते हे मला माहित आहे. चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होतील असे मी म्हणणार नाही. By लोकसत्ता टीमUpdated: August 13, 2022 21:59 IST
नागपूर : वासनांध बापाचा सख्ख्या मुलीवर बलात्कार, राज्य महिला आयोगाने घेतली दखल मुलगी शाळेतून आल्यानंतर कपडे बदलवित असताना सख्ख्या मुलीकडे बघून वासनांध बापाची नजर फिरली. By लोकसत्ता टीमAugust 13, 2022 15:27 IST
नागपूर : फाळणीच्या आठवणी सांगा, पण सामाजिक सलोखा बिघडू देऊ नका! ; सरकारचे प्रशासनाला अजब निर्देश नव्या पिढीला फाळणीच्या वेदना कळाव्यात यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचा दावा सरकारद्वारे करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमAugust 13, 2022 15:18 IST
नागपूर : बावनकुळे प्रदेशाध्यक्ष झाल्याने भाजप मजबूत होईल – फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याचा मला आनंद आहे. By लोकसत्ता टीमAugust 13, 2022 11:37 IST
नागपूर : वाघाच्या मृतदेहाचे तब्बल १४ तुकडे आढळल्याने खळबळ पवनगाव परिसरात गुराख्याला दुर्गंधी आल्याने त्याने पाहणी केली असता नाल्याच्या पाण्यात वाघाचा समोरचा भाग दिसला. By लोकसत्ता टीमAugust 13, 2022 09:36 IST
यवतमाळ : संजय राठोड यांच्या विरोधात बोलल्यास जागा दाखवून देऊ – महंत सुनील महाराज पोहरादेवी येथे रविवारी बंजारा समाजाची धर्म परिषद By लोकसत्ता टीमAugust 12, 2022 18:52 IST
नागपूर : भाजप- शिंदे गट युतीचे राज्यात ४५ खासदार निवडून आणू – बावनकुळे बावनकुळे यांची शुक्रवारी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. By लोकसत्ता टीमUpdated: August 12, 2022 19:29 IST
नागपूर : सिग्नल दुरुस्तीसाठी सहा दिवस १६ रेल्वेगाड्या रद्द वर्धा-चिटोडा दरम्यान रेल्वेमार्ग (कॉर्ड लाईन) टाकण्यात येत आहे By लोकसत्ता टीमAugust 12, 2022 12:08 IST
नागपूर : तीन वर्षांपासून शालेय परिवहन समित्या निष्क्रिय! ; करोनाकाळापासून बैठकच नाही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर By महेश बोकडेUpdated: August 12, 2022 11:09 IST
CSK vs RR: भारतीय संस्कार! वैभव सूर्यवंशी खाली वाकून धोनीच्या पाया पडला; माहीच्या प्रतिक्रियेनेही वेधलं सर्वांचं लक्ष; VIDEO व्हायरल
“किती गोड!”, ‘आई नहीं’ गाण्यावर थिरकली चिमुकली; थेट श्रद्धा कपूरला दिली टक्कर, Viral Video पाहू नेटकऱ्यांनी केलं कौतुक
Sara Tendulkar: सारा तेंडुलकरचं ब्रेकअप, बॉलीवूड अभिनेत्याबरोबर नातं फुलण्याआधीच संपलं? कुटुंबाच्या भेटीनंतर घेतला मोठा निर्णय
9 माधुरी दीक्षितच्या मोठ्या मुलाने ‘या’ विषयात पूर्ण केलं शिक्षण! अमेरिकेत झाला पदवीधर, डॉ. नेनेंनी शेअर केले खास फोटो…
VIDEO : एका आईचं काळीज! उन्हातान्हात फिरणाऱ्या डिलिव्हरी बॉयला ‘तिनं’ काय दिलं पाहा; कंपनीही झाली खूश
Pahalgam Attack : दहशतवाद्यांचं टूलकीट तपास यंत्रणांच्या हाती, सांकेतिक शब्दांपासून पोशाख व शस्त्रांसंबंधीची माहिती समोर
Maharashtra News Highlights: “…म्हणून ठाकरे बंधूंनी एकत्र यावं”, मनसे-ठाकरे गटाच्या युतीबाबत काँग्रेसच्या नेत्याचं विधान
अर्जुनने तपासले पोस्टमार्टम रिपोर्ट! उघड झालं ‘ते’ सत्य, प्रिया चांगलीच फसली…; दामिनीही संतापली, पाहा जबरदस्त प्रोमो