Page 92 of सांगली News

अचानक उद्भवलेल्या बिकट स्थितीत पोलीसांनी पाण्यात उड्या मारल्या. यामुळे दुर्घटना टळली.

ध्वनीवर्धक व ढोल-ताशांच्या दणदणाटात तब्बल २९ तासानंतर मिरजेतील विसर्जन मिरवणुक शुक्रवारी दुपारी दोन वाजता पार पडली.

मिरजेत विसर्जन मिरवणुकीत एका अज्ञाताचा मृत्यू झाला असून गेल्या २८ तासाहून अधिक काळ मिरवणुक सुरु आहे.

दहा दिवसापुर्वीच त्याच्यावर अॅजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तर दुधारी येथील तरूण शिरतोडे हा कामावरून घरी आल्यानंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी…

पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखानदारीमध्ये प्रबळ असलेल्या इस्लामपूरच्या राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने जिल्ह्यात महांकाली सहकारी साखर कारखाना २५ वर्षांसाठी चालविण्यास घेण्याचा…

या प्रकरणी दोन महिलांसह चौघाविरूध्द जत पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून उफाळून आलेल्या या वादामुळे मिरजेत दोन स्वतंत्र दहीहंडीचे कार्यक्रम आयोजित केल्याने पक्षाचे कार्यकर्तेही दुभंगले आहेत.

गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनीवर्धक यंत्रणेच्या आवाजात बेधुंद नृत्य करीत असताना एका तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

कोल्हापूर जिल्ह्यातील मेंढपाळांच्या मेंढ्याच्या कळपावर मंगळवारी मध्यरात्री लांडग्यांनी हल्ला केला. बागेवाडी (ता. जत) गावच्या शिवारात झालेल्या या हल्ल्यात २६ मेंढ्या…

राज्यात होत असलेल्या कंत्राटी नोकरभरतीला विरोध करण्यासाठी सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी भव्य मोर्चा काढण्यात आला.

अवघ्या चार मतांनी तांबट पक्षांवर मात करीत बांगलादेशाचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या दयाळने सांगली शहर पक्षीचा बहुमान पटकावला.

खाडे कुटुंबातील अंतर्गत असणारे मतभेद एकत्र येऊन मिटवावेत, यासाठी पंधरा दिवसांचा अवधी दिला आहे. अन्यथा, पक्षाकडून वेगळा पर्याय शोधण्याचा इशारा…