IPL 2022 | आज पंजाब-केकेआर आमनेसामने, जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन, कोणाचं पारडं जड ? कोलकाताने या हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नईला पराभूत करत दणदणीत विजय मिळवला होता. आयपीएल २०२५ April 1, 2022 17:47 IST
लखनऊच्या विजयानंतर झाला आनंद, गौतम गंभीरने केलं असं काही की सगळीकडे होतेय एकच चर्चा गौतम गंभीर बिकट परिस्थितही संयम र खेळाडू म्हणून ओळखला जातो. आयपीएल २०२५ April 1, 2022 16:32 IST
चेन्नईने सामना गमावला, पण ड्वेन ब्राव्होने केली कमाल, आयपीएलमध्ये ‘ही’ किमया करणारा ठऱला पहिला खेळाडू सर्वात जास्त बळी घेणाऱ्या पहिल्या पाच गोलंदाजांमध्ये प्रथम क्रमांकावर ब्राव्हो, तर दुसऱ्या क्रमांक मलिंगाचा आहे. आयपीएल २०२५ April 1, 2022 15:06 IST
IPL 2022: लखनऊच्या आयुष बडोनीचा जबरदस्त षटकार; चेन्नईच्या चाहतीच्या डोक्याला लागला चेंडू मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामन्याच्या दुसऱ्या डावात हा प्रकार घडला. आयपीएल २०२५ April 1, 2022 12:32 IST
IPL 2022 : कोलकाता-पंजाब लढतीत आक्रमकतेचा कस वानखेडे स्टेडियमवर आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांत फलंदाजी करणे आव्हानात्मक ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयपीएल २०२५ April 1, 2022 03:07 IST
IPL 2022 | केएल राहुलकडे पाहून समालोचकाला आली पुष्पाची आठवण, सामना सुरु असताना नेमकं काय घडलं ? कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी राहुलच्या पायातील बुट नसटल्याचा उल्लेख करताना पुष्पा चित्रपटाचा उल्लेख केला. आयपीएल २०२५ Updated: April 1, 2022 00:26 IST
लखनऊने करुन दाखवलं, सहा गडी राखून चेन्नईला चारली धूळ लुईस आणि आयुष बदोनी यांनी संघाला सावरत अशक्य वाटत असलेले काम करुन दाखवले. आयपीएल २०२५ April 1, 2022 00:07 IST
दिलेल्या संधीचं केलं सोनं, सलामीला आलेल्या उथप्पाने ठोकलं अर्धशकत; चौकार, षटकारांचा पाऊस कोलकाताविरोधात झालेल्या पहिल्याच सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला होता. आयपीएल २०२५ March 31, 2022 22:42 IST
CSK vs LSG : रवी बिश्नोईचा डायरेक्ट हीट पाहून चेन्नईचे खेळाडू अवाक, ऋतुराज गायकवाडला केलं ‘असं’ बाद केकेआर विरोधात झालेल्या सामन्यात ऋतुराजने निराशा केली होती. त्याला या सामन्यात खातंदेखील खोलता आलं नव्हतं. आयपीएल २०२५ March 31, 2022 21:43 IST
IPL 2022 | पंजाब किंग्जचं बळ आणखी वाढणार, ‘हा’ स्टार खेळाडू संघात झाला सामील पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात पाच गडी राखून विजय मिळवला होता. आयपीएल २०२५ March 31, 2022 19:16 IST
Video : ‘ती’ एक संधी हुकली, अन्यथा KKRने जिंकला असता सामना, पाहा कोलकाताने काय चूक केली ? कोलकाताच्या क्षेत्ररक्षकाने कार्तिकला धावबाद करण्याची संधी गमावली नसती तर चित्र वेगळे असते. आयपीएल २०२५ March 31, 2022 17:34 IST
“…युजी भाई सेक्सी”; पुण्यातील मैदानात युजवेंद्र चहलसाठी झाली घोषणाबाजी, पाहा Viral Video आपल्या खेळाबरोबरच हटके स्टाइल आणि सतत काही ना काही मजेदार गोष्टींमुळे चर्चेत असणाऱ्या चहलचा व्हिडीओ चर्चेत आयपीएल २०२५ March 31, 2022 17:11 IST