Entertainment Breaking News LIVE Today 3 July 2025: ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासून मोठ्या चर्चेत आहे. अभिनेता आमिर खान व जिनिलीया देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा २० जूनला प्रदर्शित झाला. आता या १३ दिवसांत या चित्रपटाने एकूण किती कमाई केली आहे, हे जाणून घेऊ…
बुधवारी म्हणजेच १३ व्या दिवशी या चित्रपटाने २. ७५ कोटींची कमाई केली. सॅल्कनिकनुसार ‘सितारे जमीन पर’ने १३ दिवसांत भारतात एकूण १३२. ९ कोटींची कमाई केली आहे. तर संपूर्ण जगभरात या चित्रपटाने २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. आता आगामी काळात हा चित्रपट किती कोटींची कमाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
याबरोबरच, सध्या मनोरंजनाची पर्वणी सुरू आहे. बरेच नवे हिंदी, मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मराठी नाटकं रंगभूमी गाजवत आहे. मनोरंजनविश्वातील दिवसभरातील सर्व अपडेट्स जाणून घ्या…
Manoranjan Breaking News LIVE Updates: आज दिवसभरातील मराठी सिनेमा, बॉलीवूड, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील चित्रपट व टीव्ही मालिकांच्या सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर…
"सलग २२ तास शूटिंग अन्…", 'कमळी'च्या पहिल्या प्रोमोच्या शूटिंगचा अनुभव सांगत विजया बाबर म्हणाली, "मी बसच्या टपावरच…"
"सलग २२ तास शूटिंग अन्…", 'कमळी'च्या पहिल्या प्रोमोच्या शूटिंगचा अनुभव सांगत विजया बाबर म्हणाली, "मी बसच्या टपावरच…"
लग्न न करता १२ वर्षांपासून बॉलीवूड अभिनेत्यासह लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतेय 'ही' मराठमोळी अभिनेत्री, खास पोस्ट शेअर करत म्हणाली…
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये 'हा' प्रसिद्ध अभिनेता साकारतोय लक्ष्मणाची भूमिका, भावना व्यक्त करत म्हणाला; "मोठा सन्मान…"
'हॉलीवूड वॉक ऑफ फेम'मध्ये स्टार मिळविण्यासाठी दीपिका पादुकोणने मोजले ७३ लाख? नेमकं प्रकरण काय?
रणबीर कपूरच्याा 'रामायण'ला संगीत देणारा हान्स झिमर कोण आहे? बॉलीवूडमध्ये पहिल्यांदाच करतोय काम, ऑस्करही जिंकलाय…
"मुलगा होत नाही म्हणून आईला काढलेलं घराबाहेर", स्मृती इराणींचा भावनिक खुलासा; म्हणाल्या, "सात वर्षांची होते तेव्हा…"
"हॉर्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर…", शेफाली जरीवाला व सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाबद्दल रामदेव बाबांचे वक्तव्य
"सकाळी डाएट फूड आणि रात्री ड्रग्ज", प्रसिद्ध निर्मात्याचा बॉलीवूड कलाकारांबद्दल खुलासा; अक्षय कुमारचा 'तो' किस्सा सांगत म्हणाले…
चॅनेलने ना बाहेर काढलं, ना डच्चू दिला...! शरद उपाध्येंच्या 'त्या' आरोपांवर निलेश साबळेचं प्रत्युत्तर; म्हणाला, "झी मराठी'मध्ये..."
पाकिस्तानी क्रिकेटपटूने आमचं लग्न बरबाद केलं; आमिर खानचं वक्तव्य, म्हणाला, "मी नैराश्यात गेलो..."
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या दिग्दर्शकाची मागितली माफी; स्वतः खुलासा करत म्हणाले, "मला वाईट…"
वृद्ध शेतकरी जोडप्याने स्वत:लाच नांगराला जुंपलं; व्हायरल व्हिडीओ पाहून सोनू सूद म्हणाला, "बैल…"
नऊवारी साडी, डोक्यावर तुळस...; पंढरीच्या वारीत सहभागी झाली रिंकू राजगुरु! आर्ची वडिलांसह खेळली फुगडी, सर्वत्र होतंय कौतुक
"तृतीयपंथी माझ्या घरात...", अभिनेता प्रियदर्शन जाधव म्हणाला, "भीती वाटली; पण…"
बॉलीवूड अभिनेत्री मंदाकिनी यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. मंदाकिनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. वडिलांचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले, "मी माझ्या वडिलांना गमावले. त्यांना गमावण्याचे दु:ख मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. बाबा, तुमच्या कधीही न संपणाऱ्या प्रेमासाठी, आशिर्वादासाठी थँक्यू. कायमच, माझ्या हृदयात तुमचे स्थान राहिल."
https://www.instagram.com/reel/DLmvlAFMIos/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
"मी रात्रभर जागायचो अन्…", शेफाली जरीवाला गेल्यानंतर पराग त्यागीने व्यक्त केलेल्या भावना; म्हणालेला, "आता ती घरी…"
"तुम्ही नसतात तर कदाचित मी नसतोच", स्वामी समर्थांविषयी पोस्ट शेअर करत केदार शिंदे म्हणाले, "श्वासाचा शेवट…"
"माझं ऐकत नाहीत", लोकप्रिय अभिनेत्रीची लेक व जावयाच्या घटस्फोटाबद्दल प्रतिक्रिया; म्हणाल्या, "त्यांना दोन मुलं…"
"तर आम्हाला देश सोडावा लागू शकतो", करण जोहर असं का म्हणाला? 'त्या' व्हॉट्सअॅप चॅटचाही केला उल्लेख
"अरे हा देवमाणूसपेक्षा विकृत...", जान्हवी घेतेय सशाची काळजी; जयंतच्या मनात वेगळाच विचार... प्रोमो पाहताच प्रेक्षक म्हणाले...
बायकोच्या निधनानंतर पोलीस परागची उलटतपासणी करत होते अन्…; शेफालीच्या शवविच्छेदन अहवालात काय आढळलं? मैत्रीण म्हणाली, "ज्या क्षणी…"
आमिर खान (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
आज दिवसभरातील सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या…