
गेल्या शतकाच्या पूर्वार्धात दळणवळणाची विशेष सुविधा नसताना नानांनी रत्नागिरीत अकरावीपर्यंतचे शिक्षण घेतले.

गेल्या शतकाच्या पूर्वार्धात दळणवळणाची विशेष सुविधा नसताना नानांनी रत्नागिरीत अकरावीपर्यंतचे शिक्षण घेतले.

सरकारने मार्गदर्शक तत्त्वांबाबत फेरविचार करून काही बदल करणे आवश्यक आहे.

सुखानं आपण आत्मनिर्भर होण्याऐवजी सुखकारक भासणाऱ्या साधनांसाठी परावलंबी झालो, लाचार झालो.

देशात पहिला करोनाबाधित आढळून आल्यानंतर केंद्र सरकारने योग्य पावले टाकायला पाहिजे होती


दिल्लीत पोहोचल्यावर प्रवाशांना शहरात जाण्याकरिता वाहतुकीची साधनेच उपलब्ध नव्हती.


आपल्या सीमापावित्र्यासाठी आधी नेपाळ आणि नंतर चीनशी आपणास संघर्ष करावा लागेल.

पैशांची ऑनलाइन देवाण-घेवाण आताशा सवयीची झाली असली, तरी अशा व्यवहारांबाबत अनेकांच्या मनात शंका असतातच.


टाळेबंदीऐवजी रुग्ण व त्याच्या संपर्कातील लोकांना शोधून त्यांचे विलगीकरण करणे हा योग्य पर्याय होता

अवाढव्य संकटास सामोरे जाताना गोंधळ उडणे साहजिक, हे मान्य. पण रेल्वे आणि विमानसेवा यांबाबतीत तो सहज टाळण्याजोगा होता आणि आहे..