अभिनेत्री माही विजने तिच्या घटस्फोटाच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे. माहीने एकल पालकत्वाबद्दलही मत मांडले आणि सामाजिक दबावामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल बोलली. ती म्हणाली, “जगा आणि जगू द्या.” माहीने तिच्या खासगी आयुष्यावर होणाऱ्या चर्चांवर नाराजी व्यक्त केली.