18 February 2019

News Flash

कल्याणमध्ये आगाऊपणा! वायफायचं नाव 'लष्कर ए तालिबान'

कल्याणमध्ये आगाऊपणा! वायफायचं नाव 'लष्कर ए तालिबान'

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील सर्व सुरक्षा व्यवस्था सतर्क झाल्या आहेत. देशभरात या हल्ल्याविरोधात संताप व्यक्त केला जात असताना कल्याणमध्ये एका दहशतवादी संघटनेच्या वायफाय कनेक्शनचं नाव ठेवल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे एका तरुणाने केवळ गंमत म्हणून घरातील वायफायला दहशतवादी संघटना ‘लष्कर ए तालिबान’चं नाव दिल्याचं समोर आलं आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 भावनाकांडाचे भय

भावनाकांडाचे भय

जागतिक परिस्थिती लक्षात घेता पाकिस्तानबरोबर जे काही करावयाचे ते आपणास आपल्याच जबाबदारीने करावे लागणार.

लेख

 रोखे बाजाराचा सावध पवित्रा..

रोखे बाजाराचा सावध पवित्रा..

डिसेंबरपासून आतापर्यंत बऱ्याच अनुकूल बातम्यांचे इंधन असूनही सार्वभौम रोख्यांवरच्या परताव्याचा दर थोडासा वाढलेलाच आहे.

अन्य

 सवारी सत्ताधीशांची

सवारी सत्ताधीशांची

राष्ट्र प्रमुखांच्या या गाडय़ा बहुतेकदा चर्चेचा आणि कुतुहलाचा विषय असतो.