News Flash

Video : पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या ताफ्यावर हल्ला; भाजपाकडून घटनेचा निषेध!

Video : पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या ताफ्यावर हल्ला; भाजपाकडून घटनेचा निषेध!

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचे निकाल ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या बाजूने लागले आणि राज्यात तिसऱ्यांदा ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी हिंसाचार घडल्याची प्रकरणं समोर आली आहेत. यामध्ये काही मृत्यू देखील झाल्याची माहिती आली असून त्या पार्श्वभूमीवर आता या हिंसाराचाराच्या घटनांवरून भाजपाकडून ममतादीदींना लक्ष्य केलं जात आहे. आज खुद्द केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये काही लोकं त्यांच्या ताफ्यावर हल्ला करत असल्याचं दिसत आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे
संपादकीय
 ‘१०३’चे काय?

‘१०३’चे काय?

आपल्याकडे आरक्षण मान्य झाले ते केवळ सामाजिक मागासतेच्या निकषांवर.

लेख
अन्य
 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X