
दिशादर्शनासाठी ताऱ्यांचा वापर करण्याचे कौशल्य मानवाप्रमाणे काही पक्ष्यांमध्ये असते. मात्र कीटकांमध्ये असे कौशल्य पहिल्यांदाच आढळले आहे. बोगोंग पतंगाना पृथ्वीचे चुंबकीय…
प्रसिद्ध गायक अभिजीत सावंतनं ‘इंडियन आयडॉल’मधून लोकप्रियता मिळवली. तो सोशल मीडियावर सक्रिय असून, त्याच्या परदेश दौऱ्याचे फोटो आणि व्हिडीओ त्याने शेअर केले आहेत. नुकतंच त्यानं बायको शिल्पाच्या वाढदिवसानिमित्त रोमँटिक फोटो पोस्ट केले. आयफेल टॉवरखाली किस करतानाचे फोटो आणि इतर रोमँटिक फोटो पोस्ट करत ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको’ असं कॅप्शन दिलं. चाहत्यांनीही शिल्पाला शुभेच्छा दिल्या.