Mallikarjun Kharge on Pahalgam Attack: जम्मू आणि काश्मीरमध्ये संभाव्य दहशतवादी हल्ला होणार असल्याची माहिती गुप्तचर संस्थेकडून मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी स्वतःचा दौरा रद्द केला होता, असा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.