News Flash

Corona: दिल्लीत वीकेण्ड कर्फ्यू; मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची घोषणा

Corona: दिल्लीत वीकेण्ड कर्फ्यू; मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची घोषणा

करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने दिल्लीत विकेण्ड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी वीकेण्ड कर्फ्यू लावत असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील जतनेशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. "हे सर्व निर्बंध तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भल्यासाठी आहेत. यामुळे थोडी अडचण होईल पण करोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी हे निर्बंध गरजेचे आहेत," असं अरविंद केजरीवाल यांनी यावेळी सांगितलं

  • अवश्य वाचा

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे
संपादकीय
 ‘शब्दा’वाचून अडले सारे...

‘शब्दा’वाचून अडले सारे...

गतसालासारखी ही कडकडीत टाळेबंदी (सुदैवाने) नाही. जीवनावश्यक गरजा भागवल्या जातील याची खबरदारी घेत अनेक सेवा सुरू राहणार आहेत

लेख
अन्य
 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X