MI vs PBKS : पंजाबचा चेन्नईमध्ये विजयी भांगडा, मुंबईला नमवले

पॉवरप्लेमध्ये संथ खेळी, गचाळ क्षेत्ररक्षण आणि फसलेली रणनिती यामुळे मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्जविरुद्ध ९ गड्यांनी मात खावी लागली. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर या दोन्ही संघांमध्ये आयपीएल २०२१चा १७वा सामना खेळवण्यात आला. यात नाणेफेक जिंकून पंजाबचा कर्णधार केएल राहुलने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीला आलेल्या मुंबईने चेन्नईच्या संथ खेळपट्टीवर २० षटकात ६ बाद १३१ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबकडून केएल राहुल आणि ख्रिस गेल यांनी दमदार भागीदारी रचत १७.४ षटकातच हा विजय मिळवला. राहुलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
- अवश्य वाचा
- Coronavirus - दिलासादायक : राज्यात आज ७४ हजार ४५ रूग्ण करोनामुक्त
- IPL 2021 : पंजाबविरुद्धच्या सामन्यात मुंबईने नोंदवली लाजिरवाणी कामगिरी
- आरोग्य विभागाच्या रुग्णालयांना अजूनही अग्निसुरक्षा कवच नाही!
- विरार : रूग्णालय आग प्रकरणी व्यवस्थापक, डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल
- महाराष्ट्रासाठी १६६१ मेट्रिक टन ऑक्सिजन उचलण्यास केंद्राची मंजुरी!
- “राज्यातील सर्व रुग्णालयांचे ‘फायर’ आणि ‘ऑक्सिजन ऑडीट’ करा”
- यूजीसीचे माजी अध्यक्ष व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. अरुण निगवेकर यांचे निधन
मनोरंजन
रिया चक्रवर्तीने शेअर केली पोस्ट, "कठीण काळात एकत्र येणं गरजेचं..मदत हवी असल्यास.."
मुंबई पोलिसांच्या 'त्या' भन्नाट उत्तरावर आर माधवनची शाबासकी, म्हणाला, " त्याला नक्कीच.."
'आता खरी देशभक्ती दाखवायची वेळ आली..',सोनू सूदने केलं ट्वीट
सुनिधी चौहान आणि तिच्या पतीचं पटेना? सुनिधी यावर म्हणते,"....
मलायकाच्या फिटनेस टिप्समुळे करोनावर मात करता आली, वरुणने शेअर केला अनुभव
- 'दोस्ताना-2' मधील एक्झिटनंतर कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर शेअर केला पहिला फोटो
- सोनू सूद बरा झाला....करोना अहवाल आला निगेटिव्ह!
- जावेद जाफरीची मुलगी अलविया सोशल मीडियावर चर्चेत; सौंदर्य पाहून म्हणाल...
- ज्वाला गुट्टा आणि विष्णू विशाल अडकले लग्न बंधनात, पाहा फोटो
- फोटो गॅलरी » सोज्वळ दिप्तीचा ग्लॅमरस लूक
- वामिकाला समर्पित केलं पहिलं अर्धशतक अन् अनुष्काला दिलं फ्लाईंग कीस!
- 'देवों के देव महादेव' फेम मोहित रैनाला करोनाची लागण, रुग्णालयात केलं दाखल
- सलमान खानच्या 'राधे' वर सोशल मीडियावर बहिष्कार; ट्रेलर पाहून सुशांतचे चाहते भडकले
- 'बेली डान्स क्वीन' नोराचा 'बोल्ड अँड ब्युटीफुल' अंदाज
आरोग्य विभागाच्या रुग्णालयांना अजूनही अग्निसुरक्षा कवच नाही!
भंडारा ते विरार आगीनंतरही सरकार 'मी जबाबदार' म्हणत नाही,
- Coronavirus - दिलासादायक : राज्यात दिवसभरात...
- “राज्यातील सर्व रुग्णालयांचे ‘फायर’ आणि ‘ऑक्सिजन...
- पालकांना मोठा दिलासा; वाढीव फी भरली...
- वर्धा : जम्बो कोविड केंद्रासाठी खासदार...
- आणखी वाचा
तुर्कीतील क्रिप्टोकरन्सी दिवाळखोरीत!; थोडेक्स कंपनीचा संस्थापक देश सोडून फरार
तुर्कीतील गुंतवणूकदारांना धक्का
- "...तर राजकारणात मोदींना उद्धव ठाकरेंचा आदर्श...
- Coronavirus: बैठक सुरु असतानाच मोदींनी अरविंद...
- Zydus Cadila च्या विराफीन औषधाला भारतात...
- Coronavirus : "आपल्याला तज्ज्ञांपेक्षा जास्त कळतं...
- आणखी वाचा

मरणासन्न आरोग्य सेवा!
शक्ती हरवून बसलेली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था हे या देशातील आजवरच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेले महाभयंकर संकट झाले आहे...

गोष्ट रिझर्व्ह बँकेची : यशस्वितेसाठी सरकारची जय्यत तयारी
भागभांडवल वितरणाची अधिकृत घोषणा ८ मार्च १९३५ रोजी करण्यात आली.

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण
ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.