News Flash

देशात करोना मृत्यूचा उच्चांक! अवघ्या २४ तासांत २,०२३ रुग्णांनी गमावले प्राण

देशात करोना मृत्यूचा उच्चांक! अवघ्या २४ तासांत २,०२३ रुग्णांनी गमावले प्राण

देशात करोनाचा कहर वाढत असून चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे, एकीकडे दैनंदिन रुग्णसंख्या नवे उच्चांक गाठत असताना मृतांची संख्याही चिंतेचा विषय ठरत आहे. देशात गेल्या २४ तासात दोन हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबत देशातील करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ८२ हजार ५५३ इतकी झाली आहे. दरम्यान गेल्या २४ तासांत २ लाख ९५ हजार ४१ नवे करोना रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या १ कोटी ५६ लाख १६ हजार १३० वर पोहोचली आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे
संपादकीय
 ‘देर आये’; पण...

‘देर आये’; पण...

सऱ्या टप्प्यातील लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारने बऱ्याच अंशी राज्यांवर सोडलेली आहे

लेख
अन्य
 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X