Stop Alcohol For Six Months Benefits: दारू आरोग्यास हानिकारक आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. पण जर तुम्ही दारू पूर्णपणे सोडली, तर नक्की काय होतं? डॉ. अनिकेत मुळे (इंटर्नल मेडिसिन तज्ज्ञ, वोक्हार्ट हॉस्पिटल, मिरा रोड) यांनी सांगितले, “जेव्हा एखादी व्यक्ती दारू सोडायचं ठरवते, तेव्हा तिला लगेचच काही चांगले फायदे दिसू लागतात आणि ते हळूहळू वाढत जातात.