चंकी पांडे यांनी त्यांच्या संघर्षाच्या काळात पैशांसाठी एका अंत्यसंस्कारात हजेरी लावली होती. एका कार्यक्रमाच्या आयोजकाने त्यांना पांढरे कपडे घालून येण्यास सांगितले होते. तिथे पोहोचल्यावर चंकी पांडे यांना कळले की, त्यांना अंत्यसंस्कारासाठी बोलावलं आहे. याबदलद पुढे त्यांनी सांगितलं की, मृत व्यक्तीने खूप कर्ज घेतले होते, त्यामुळे कुटुंबाने कर्जदारांपासून बचाव करण्यासाठी हा प्लॅन केला होता.