News Flash

ट्विटर अडचणीत!

ट्विटर अडचणीत!

नव्या माहिती-तंत्रज्ञान नियमांचे पालन न केल्याने ट्विटरला केंद्र सरकारच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. ‘‘व्यक्तिस्वातंत्र्याचा ध्वजवाहक म्हणून वावरणाऱ्या ट्विटरला भारतात नियमानुसार कार्यरत राहण्याच्या अनेक संधी दिल्या. मात्र कंपनीने मार्गदर्शक सूचना अव्हेरल्या. आता ट्विटरला कायद्यानुसार संरक्षण मिळवण्याचा अधिकार उरलेला नाही,’’ असा सज्जड इशारा केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी दिला. या आक्रमक पवित्र्यामुळे केंद्र सरकारने ट्विटरविरोधातील लढाई आणखी तीव्र केल्याचे स्पष्ट झाले.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे
संपादकीय
 पोपटांची सुटका...

पोपटांची सुटका...

दिल्ली पोलीस हे थेट केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात.

लेख
अन्य
 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X