Mumbai Breaking News Updates Today 16 May 2025 : राज्यातील वाढते गुन्हे व पोलिसांचे अपुरे संख्याबळामुळे पोलीस यंत्रणेवरचा ताणही वाढतो आहे. विशेषतः ग्रामीण भागांमध्ये अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने अनेक गुन्ह्यांचे तपास रखडत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या गृह विभागाने महत्त्वाचा निर्णय घेत राज्यातील पोलीस हवालदारांना आता गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार दिले आहेत.
करोनानंतर सोन्याचे दर विक्रमी उंचीवर गेले होते. त्यानंतर अक्षय तृतीयेच्या दरम्यान दर घसरले. परंतु भारत- पाकिस्तान यांच्यात झालेल्या शस्त्रसंधीनंतर पुन्हा दर वाढायला सुरवात झाली होती. परंतु आता सोन्याचे दर घसरतांना दिसत आहे. १३ मे रोजीच्या तुलनेत १५ मे रोजी सोने- चांदीचे दर निच्चांकीवर आले आहे. त्यामुळे ग्राहकांना सोने व चांदीचे दागिने खरेदीची आता सुवर्णसंधी असल्याचा सराफा व्यवसायिकांचा दावा आहे.
या घडामोडी तसेच मुंबई, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरातील, परिसरातील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.
Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 16 May 2025
‘पीएमआरडीए’च्या उपक्रमांची दखल, शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत राज्यात तिसरा क्रमांक
भोसरी, मोशीत दोन तास ‘बत्ती गुल’, वीजयंत्रणेतील बिघाडामुळे ८० हजार ग्राहकांना फटका
माणुसकी हरवली! ‘ते’ वेदनेने विव्हळत होते, तळीराम फुकटची बियर रिचवत होते
मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात,‘भाजप विचारांची पाळेमुळे घट्ट रुजलेली’ येत्या काळात…
दैत्य सुदन मंदिरात श्रींच्या चरणी तेजोमय अभिषेक
वाघ,लांडगे,कोल्हे एकत्र येतात तेंव्हा टिपेश्वर,पैनगंगा अभयारण्यात…
लोणारमध्ये रंगला वार्षिक सूर्य किरणोत्सव!
'नरकातील राऊत' असे पुस्तकाचे नाव हवे, राऊत यांच्या पुस्तकावर बावनकुळेंची टीका
'मॅट्रिमोनी साईट'वर ओळख; लग्नाचे आमिष देत घरी नेऊन सर्वस्व लुटले
अपघातग्रस्त ट्रकने केली पोलीसदादांची गोची!
‘एमपीएससी’ विरोधात समाज माध्यमांवर विद्यार्थ्यांचा इतका आक्रोश का सुरू आहे ?
Video : एसी लोकलमध्ये मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांचा ‘फ्री पास’ ? प्रवासी टिसीला जाब विचारातानाच व्हिडिओ व्हायरल
डेंग्यूमुळे अंतर्गत रक्तस्त्राव, अवयव निकामी होण्यासह मृत्यू…
नागपूरचा सीताबर्डी किल्ला: ब्रिटीशकालीन अंधार कोठडी, शत्रूंवर हल्ल्याचे ठिकाण अन् बरेच काही ...
मराठा आरक्षणाच्या याचिकांवरील सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
देवनार कचराभूमी स्वच्छ करण्याच्या निर्णयाचे समाजवादी पक्षाकडून स्वागत, कचराभूमीच्या जागेवर रुग्णालय आणि शाळा उभारण्याची मागणी
मुंबईत एडिस डासांची २ लाखांहून अधिक उत्पत्तीस्थाने; महापालिकेच्या ॲप, लघुपटांतून उत्पत्तीच्या ठिकाणांची माहिती मिळणार
ठाणे खाडी पूल-३ प्रकल्प : एकूण नुकसानीचे, प्रकल्पबाधित मच्छिमारांच्या देय भरपाईचे मूल्यांकन करा; अभ्यासासाठी उच्च न्यायालयाचे टीसची नियुक्ती
मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे