Met Gala 2025 Live Updates: दरवर्षी, लाखो लोक जगातील सर्वात लोकप्रिय फॅशन इव्हेंट मेट गालाची आतुरतेने वाट पाहत असतात. यावर्षी हा इव्हेंट सोमवारी, ५ मे रोजी न्यू यॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट येथे आयोजित केला जात आहे. मेट गाला प्रसिद्ध कॉस्च्युम इन्स्टिट्यूट गाला हा फॅशन जगतातील प्रतिष्ठित कार्यक्रमांपैकी एक आहे.

मेट गालामध्ये फक्त हॉलीवूडच नाही तर बॉलीवूड स्टार्सही सहभागी होतात. प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण, आलिया भट्ट आणि ईशा अंबानीनंतर आता शाहरुख खान, प्रेग्नंट कियारा अडवाणी आणि दिलजीत दोसांझही या वर्षी पदार्पण कर आहेत. या इव्हेंटमधील प्रत्येक अपडेट जाणून घेऊयात.

Live Updates

Babil Khan Controversy Live Updates : मनोरंजन लाइव्ह अपडेट्स

17:41 (IST) 5 May 2025

आमिर खानमुळे जिनिलीया देशमुखच्या 'या' चित्रपटाचा दुसरा भाग येऊ शकला नाही, स्वत: दिग्दर्शकाने केला खुलासा

Aamir Khan Rejected Genelia Deshmukh Movie Sequel : जिनिलीया देशमुखच्या गाजलेल्या चित्रपटाचा सिक्वेल न येण्यामागे आमिर खान कारणीभूत, स्वत: दिग्दर्शकाने केला खुलासा ...सविस्तर बातमी
17:31 (IST) 5 May 2025

"आधी लोक 'मोमो' आणि 'कोरोना व्हायरस' म्हणून चिडवायचे", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख, म्हणाली…

बिग बॉस फेम 'या' अभिनेत्रीला लोकांनी मोमो आणि कोरोना व्हायरस म्हणून चिडवलेलं, दु:ख व्यक्त करत म्हणाली... ...वाचा सविस्तर
17:26 (IST) 5 May 2025

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबच्या सख्ख्या बहिणीला पाहिलंत का? स्नेहाचं इंडस्ट्रीत पदार्पण, नवीन गाणं प्रदर्शित…

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची सख्खी बहीण नव्या गाण्यात झळकली, पाहा व्हिडीओ ...अधिक वाचा
17:07 (IST) 5 May 2025

लीलाला माफ करा आणि अंतराला सीनमधून काढून टाका, चाहत्याची विनंती; दुर्गा म्हणाली, "तिच्यासाठी एवढा तिरस्कार…"

Navri Mile Hitlerla: चाहत्याची मागणी ऐकूण 'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्री काय म्हणाली? वाचा ...अधिक वाचा
16:52 (IST) 5 May 2025

बॉलीवूड सेलिब्रिटी पाठिंबा देत नाहीत; सलमान खानच्या वक्तव्यावर रितेश देशमुख म्हणाला, "तो नेहमी मला…"

Riteish Deshmukh : 'रेड २' या चित्रपटात रितेश देशमुख खलनायकाची भूमिका साकारत आहे. ...सविस्तर बातमी
16:27 (IST) 5 May 2025

इंद्रायणी: अखेर तो क्षण लवकरच येणार, गोपाळ इंदू समोर प्रेमाची कबुली देणार

Indrayani Marathi Serial: इंद्रायणी गोपाळला काय उत्तर देणार? ...सविस्तर बातमी
16:26 (IST) 5 May 2025

प्रपोज केलं, घरी येऊन बलात्कार केला; 'हाऊस अरेस्ट' फेम एजाज खानवर महिलेचे आरोप, तक्रार दाखल

Ajaz Khan Controversy : एजाज खानविरोधात महिलेची तक्रार, अभिनेत्याला अटक होण्याची शक्यता ...अधिक वाचा
15:40 (IST) 5 May 2025

'या' भारतीय चित्रपटांवर पाकिस्तानात आहे बंदी, तुम्हाला घरबसल्या OTT वर पाहता येतील सुपरहिट सिनेमे

Indian Movies Ban In Pakistan: पाकिस्तानने बंदी घातलेल्या भारतीय चित्रपटांची यादी ...सविस्तर बातमी
14:34 (IST) 5 May 2025

आमिर खान- जिनिलीया देशमुखच्या 'सितारे जमीर पर'चे पोस्टर पाहिले का? कधी होणार प्रदर्शित? घ्या जाणून…

Sitaare Zameen Par poster launch: 'सितारे जमीन पर'चे पोस्टर पाहिल्यानंतर नेटकरी काय म्हणाले? ...वाचा सविस्तर
14:34 (IST) 5 May 2025

साऊथ इंडियन पतीसह उडुपीला पोहोचली रेश्मा शिंदे! सासरच्या कुटुंबीयांसह घेतलं देवदर्शन, अभिनेत्रीचं मंगळसूत्र पाहिलंत का?

रेश्मा शिंदे पतीसह पोहोचली उडुपीला; गळ्यातील मंगळसूत्र आहे खूपच खास, म्हणाली... ...वाचा सविस्तर
14:33 (IST) 5 May 2025

"सैन्याने देश उद्ध्वस्त केला आहे…", पाकिस्तानी मुलं काय म्हणाली? अदनान सामीने शेअर केली पोस्ट

Adnan Sami : अदनान सामीने अझरबैजानमधील काही पाकिस्तानी मुलांसोबत झालेला संवाद शेअर केला आहे. ...वाचा सविस्तर
14:32 (IST) 5 May 2025

"लग्नानंतर चार-पाच वर्षांनी…", पहिल्या घटस्फोटाबद्दल स्वप्नील जोशीचं भाष्य, म्हणाला, "दु:ख झालेलं आणि…"

Swapnil Joshi First Divorce : पहिल्या घटस्फोटाबद्दल स्वप्नील जोशीने केलं भाष्य, 'त्या' नात्याविषयी अभिनेता म्हणाला... ...सविस्तर वाचा
14:09 (IST) 5 May 2025

Laal Pari: 'हाऊसफुल ५' चित्रपटातील पहिलं गाणं पाहिलंत का? जॅकलीन फर्नांडिसच्या डान्सची नोरा फतेहीशी होतेय तुलना

Housefull 5 First Song Laal Pari: 'हाऊसफुल ५' चित्रपटातील 'लाल परी' गाणं सध्या युट्यूबवर पहिल्या स्थानावर होतंय ट्रेंड ...सविस्तर बातमी
13:56 (IST) 5 May 2025

सिद्धार्थ मल्होत्रा पोहोचला न्यूयॉर्कला

अभिनेत्री कियारा अडवाणी मेट गालामध्ये पदार्पण करणार आहे. कियाराला सपोर्ट करण्यासाठी तिचा पती अभिनेतार सिद्धार्थ मल्होत्रा न्यूयॉर्कला गेला आहे.

13:40 (IST) 5 May 2025

२९ वर्षांपूर्वी नाना पाटेकरांचा 'हा' चित्रपट झालेला हाऊसफुल; मनीषा कोईरालाबरोबरच्या सिनेमाने केलेली बजेटपेक्षा ८ पट जास्त कमाई

Nana Patkar Blockbuster Movies: नाना पाटेकरांचा गाजलेला चित्रपट 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध; तुम्ही पाहिला का? ...सविस्तर वाचा
12:52 (IST) 5 May 2025

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीने ऋषी कपूर यांना ८ वेळा मारली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं?

Actress Slapped Rishi Kapoor : ऋषी कपूर यांना ८ वेळा मारली होती 'या' अभिनेत्रीने कानशिलात. ...सविस्तर वाचा
12:51 (IST) 5 May 2025

२ तास २४ मिनिटांचा चित्रपट पाहून चक्रावून जाल, क्लायमॅक्स इतका जबरदस्त की डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

Best Psychological Suspense Thriller Film Sony Liv: सायकोलॉजिक थ्रिलर चित्रपट पाहायला आवडत असतील, तर चुकवू नका हा सिनेमा ...सविस्तर वाचा
12:46 (IST) 5 May 2025

परीक्षकांचं रडणं अन् स्पर्धकांची गरिबी खरी असते का? रिअ‍ॅलिटी शोबद्दल गीता कपूर म्हणाली, "हे स्क्रिप्टेड…"

Geeta Kapoor Reveals Reality Shows Truth : गीता कपूरने सांगितलं रिअॅलिटी शोमागचं नेमकं सत्य, म्हणाली, "काही गोष्टी स्क्रिप्टेड असतात पण..." ...अधिक वाचा
12:37 (IST) 5 May 2025

"मी अभिनेत्री असले, तरी त्याचा प्रवास…", अवघ्या १९ वर्षी विराजसने केलेली 'ही' कामगिरी; लेकाविषयी मृणाल कुलकर्णी म्हणाल्या...

"नाटक हे त्याचं पहिलं प्रेम...", मृणाल कुलकर्णींनी केलं विराजसचं कौतुक; मुलाच्या अभिनय क्षेत्रातील करिअरबद्दल म्हणाल्या... ...अधिक वाचा
12:14 (IST) 5 May 2025

पाकिस्तानी हानिया आमिरच्या इन्स्टाग्राम अकाउंटपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय चाहत्याने केला 'हा' जुगाड, अभिनेत्री प्रतिक्रिया देत म्हणाली…

इन्स्टाग्रामवर पाकिस्तानी हानिया आमिरला पाहण्यासाठी भारतीय चाहत्यांनी लढवली शक्कल, 'तो' स्क्रीनशॉट होतोय व्हायरल ...सविस्तर बातमी
11:51 (IST) 5 May 2025

अमेय वाघचे स्टँडअप कॉमेडी व विनोदावर वक्तव्य; म्हणाला, "शिव्यांमधून विनोद…"

Amey Wagh Shares Thought on Standup Comedy: "कधी कोणाच्या भावना दुखावल्या जातील...", अमेय वाघ काय म्हणाला? ...सविस्तर बातमी
11:26 (IST) 5 May 2025

लग्नाच्या पाच महिन्यांनंतर नागा चैतन्य व शोभिता धुलीपाला होणार आई-बाबा? अभिनेत्रीच्या 'त्या' कृतीमुळे चर्चांना उधाण

अभिनेत्री शोभिता धुलीपाला गर्भवती आहे की नाही? जाणून घ्या... ...अधिक वाचा
11:16 (IST) 5 May 2025

प्रसिद्ध अभिनेत्याच्या २५ वर्षीय मुलाने अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ, सोहळ्याला सुनील शेट्टीने लावली हजेरी

Siddhant Issar Wedding : 'महाभारत' फेम अभिनेत्याच्या मुलाने सहकलाकार अभिनेत्रीशी केलं लग्न ...अधिक वाचा
11:13 (IST) 5 May 2025

भारतात बॅन केलेल्या 'अबीर गुलाल'ला प्रकाश राज यांचा पाठिंबा, म्हणाले, "अभिव्यक्ती स्वातंत्र्य नष्ट होत आहे आणि…"

Prakash Raj Defends Abir Gulaal movie : फवाद खान वाणी कपूरच्या 'अबीर गुलाल' चित्रपटाला प्रकाश राज यांचा पाठिंबा, बंदीबाबत म्हणाले की... ...सविस्तर बातमी
10:48 (IST) 5 May 2025

'गुलकंद' सिनेमाच्या कमाईत वाढ! सई-समीरची जादू बॉक्स ऑफिसवर चालली, अवघ्या ४ दिवसांत कमावले…

Gulkand Movie Box Office Collection : 'गुलकंद' सिनेमाने चार दिवसांत बॉक्स ऑफिसवर जमावला 'इतक्या' कोटींचा गल्ला ...अधिक वाचा
10:42 (IST) 5 May 2025

"दारू आणि पार्टीपासून दूर राहा", हर्षवर्धन राणेने बाबिल खानला दिला सल्ला, म्हणाला, "गरज नसणाऱ्या…"

Babil Khan Viral Video : दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबिलचा रडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ...सविस्तर वाचा
10:38 (IST) 5 May 2025

'पुढचं पाऊल' मालिकेचा दुसरा सीझन येणार का? मालिकेतील रुपाली म्हणाली….

Pudhcha Paaul Season 2: आक्कासाहेबांबरोबर बॉण्डिंग कसं आहे? अभिनेत्री शर्मिला शिंदे म्हणाली, "खऱ्या आयुष्यात..." ...वाचा सविस्तर
10:24 (IST) 5 May 2025

When and where to watch Met Gala 2025 : केव्हा, कुठे पाहता येईल मेट गाला?

Met Gala 2025 date, time in India: When and where to watch LIVE -

फॅशनविश्वातील सर्वात मोठी इव्हेंट मेट गाला आज सोमवारी, (५ मे २०२५ रोजी) न्यू यॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट येथे होत आहे. यंदा "सुपरफाईन: टेलरिंग ब्लॅक स्टाइल" ही थीम आहे. भारतात मेट गाला ६ मे रोजी Vogue.com, YouTube व E! Online वर पाहता येईल.

10:11 (IST) 5 May 2025

Met Gala 2025 LIVE: दिलजीत दोसांझने दाखवले मेट गालाचे इन्व्हिटेशन कार्ड

Met Gala 2025 LIVE: दिलजीत दोसांझने त्याच्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने त्याच्या चाहत्यांना मेट गाला २०२५ चे इन्व्हिटेशन कार्ड दाखवले आहे.

https://www.instagram.com/reel/DJQO-hnx15W/?utm_source=ig_web_copy_link

09:54 (IST) 5 May 2025

Raid 2 ने तीन दिवसांत वसूल केले बजेट, रितेश देशमुखच्या सिनेमाचे एकूण कलेक्शन तब्बल 'इतके' कोटी!

Raid 2 Box Office Collection Day 4 : रेड २ ने चौथ्या दिवशी किती कमाई केली? जाणून घ्या ...अधिक वाचा

Babil Khan Controversy Live Updates

बाबिल खानच्या व्हायरल व्हिडीओनंतर कलाकारांच्या प्रतिक्रिया येत आहेत. (फोटो - इन्स्टाग्राम)