19 November 2018

News Flash

राहुल गांधींना मोदी 'फोबिया' जडलाय-अमित शाह

राहुल गांधींना मोदी 'फोबिया' जडलाय-अमित शाह

मोदींना हटवणे हे राहुल गांधींचे लक्ष्य आहे, मात्र गरीबी हटवणे बेरोजगारी हटवणे हे आमचे लक्ष्य आहे असेही अमित शाह यांनी म्हटले आहे. राहुल गांधी मोदींना घाबरले आहेत. त्याचमुळे ते सातत्याने त्यांच्या भाषणांमधून मोदी-मोदी हा जप करताना दिसतात. मोदींना हटवणे हे त्यांचे एकमेव लक्ष्य दिसते आहे. आम्हाला मात्र देशाचा विकास साधायाचा आहे देशातून गरीबी हटवायची आहे असेही अमित शाह यांनी म्हटले आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 डाव्या-उजव्यांमधून..

डाव्या-उजव्यांमधून..

भाजपला २०१४ इतक्याच बहुमताने पुन्हा सत्ता मिळावी असे वाटत असेल तर नवहिंदुत्ववाद्यांना आवरावे लागेल.

लेख

 रिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..

रिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..

अर्थखाते आणि रिझव्‍‌र्ह बँक यांच्यातील संघर्ष मिटण्याची सध्या तरी काही चिन्हे दिसत नाहीत.

अन्य

 सुरक्षित सफर

सुरक्षित सफर

वर्षांतून एकदा गावी जाणे किंवा एखाद्या ठरावीक प्रसिद्ध पर्यटन स्थळाला भेट देणे अशा चौकटीबद्ध सहली काहीशा मागे पडत आहेत.