‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्री कौमुदी वलोकरने आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं. तिने सोशल मीडियावर दर्शनाचा व्हिडीओ शेअर केला असून दर्शनानंतरच्या भावनाही तिने व्यक्त केल्या आहेत. कौमुदीच्या या व्हिडीओला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. कौमुदी मराठी चित्रपट आणि मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.