24 February 2021

News Flash

Coronavirus : रुग्णसंख्येत मोठी वाढ

Coronavirus : रुग्णसंख्येत मोठी वाढ

मुंबईसह राज्यात बुधवारी दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदविण्यात आली. राज्यात दिवसभरात करोनाचे ८,८०७ नवे रुग्ण आढळले. त्यात मुंबईतील १,१६७ जणांचा समावेश आहे. गेल्या आठवडय़ात नागपूर आणि अमरावती या दोन जिल्ह्य़ांमध्ये रुग्ण वाढले होते. गेल्या २४ तासांत मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नगर, जळगाव, नागपूर, अमरावती या जिल्ह्य़ांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी रुग्णसंख्येत अडीच हजारांनी वाढ झाली आहे.

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

 ‘दिशा’दर्शन!

‘दिशा’दर्शन!

आपल्या देशात तपास यंत्रणांकडून काही आशा बाळगावी अशी स्थिती नाही. ती कधीच नव्हती.

लेख

अन्य

 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X