सध्या सोशल मीडियावर एक ट्रेण्ड प्रचंड व्हायरल झाला आहे. मोबाईल टॉर्चवर पाण्याने भरलेला काचेचा ग्लास ठेवून त्यात हळद टाकण्यात येते. आज व्हायरल ट्रेंड फॉलो करताना कित्येक भारतीयांना हळदीच्या लढाईचा इतिहास माहितीही नसेल. त्याच पार्श्वभूमीवर ही लढाई भारताने कशी जिंकली? कोणामुळे जिंकली? आणि हळदीचा इतिहास नेमकं काय सांगतो? याचाच घेतलेला हा आढावा.